मुळ्यांच्या उत्तम जाती लागवडीसाठी वापरा

कृषिकिंग: पुसा देशी, पुसा चेतकी या मुळ्याच्या उत्तम जाती आहेत. हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे लागवडीसाठी वापरावे. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ३ ग्रॅम बुरशीनाशके चोळावे. पेरणीपूर्वी हेक्टरी प्रत्येकी २० किलो नत्र, स्फुरद व पालाश द्यावे. २० ते २५ टन शेणखत द्यावे.
डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ

Read Previous

“शेतकरी…हाच जगाचा पोशिंदा’’ भाग – ९ (१४)

Read Next

जनावरांसाठी आरोग्यदायी औषधी वनस्पती: लसूण व मोहरी