दर नियंत्रणासाठी बफर स्टॉक वापरा – पासवान

कृषिकिंग : कांदा आणि कडधान्याच्या वाढत्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी राज्य सरकारांनी केंद्राच्या बफर स्टॉक मधून खरेदी करावी अशी सूचना केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे. दिल्ली मध्ये आयोजित राष्ट्रीय सल्लागार बैठकीमध्ये ते बोलत होते.

त्याच बरोबर प्रत्येक राज्यांनी किमंत स्थिरीकरण निधी तयार करण्यावरही राज्यांनी भर द्यावा. अशी सूचना देखील त्यांनी राज्यांना केली. दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय सल्लागार बैठकीमध्ये ग्राहक सबलीकरण, संरक्षण आणि कल्याण, रेशन कार्डाचे सुलभीकरण अशा विषयावर देखील केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यावेळी चर्चा झाली.

Read Previous

तीन लाखाहून अधिक मच्छीमारांना मिळणार विमा कवच

Read Next

हवामान बदलाचे जनावरांवर होणारे परिणाम