हळद पीक सल्ला: नत्र व्यवस्थापन

कृषिकिंग: हळद या पिकाला हेक्टरी 200 किलो नत्र दयावा लागतो.लागवडीनंतर उगवण पूर्ण झाल्यानंतर 200 किलो नत्रापैकी अर्धा नत्र दयावा आणि उरलेला अर्धा नत्र पहिल्या नत्राच्या मात्रेनंतर 45 दिवसांनी दयावा.आले (अद्रक) या पिकाला लागवडीनंतर 30 दिवसांनी 25 किलो नत्र दयावे आणि पुन्हा 60 दिवसांनी 25 किलो नत्र प्रती हेक्टरी या प्रमाणात दयावा.
डॉ. एस.एम. घावडे, मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं.दे.कृ.वि.अकोला

Read Previous

खरीप हंगाम: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी 29 जुलै पर्यंन्त मुदतवाढ

Read Next

पशुपालकांना पडणारे नेहमीचे प्रश्न