पशूंना खनिज मिश्रण देण्याचे प्रमाण

१) सर्वसाधारणपणे खुराकामध्ये एक टक्का मीठ, दोन टक्के क्षार मिश्रणाचा वापर केल्यामुळे क्षारांची गरज पूर्ण होते किंवा प्रति किलो वजनाच्या प्रमाणात ४० मिलिग्राम क्षार मिश्रणाचे प्रमाण जनावरांसाठी पुरेसे असते.
२) दुभत्या गाई आणि म्हशी – ६० ते ७० ग्रॅम/ जनावर / दिवस (दुग्धोत्पादनानुसार)
३) मोठी वासरे, कालवडी आणि भाकड जनावरे- ४० ते ५० ग्रॅम/ जनावर / दिवस.
४) लहान वासरे- २० ते २५ ग्रॅम / वासरू /दिवस (योग्य वजन वाढीसाठी).

स्रोत – विकासपीडिया

Read Previous

कांदयाला चांगले बाजारभाव मिळण्यासाठी योग्य मार्केटिंग सिस्टम उभारण्याची गरज

Read Next

अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा, युती तुटणार ?