सहकार क्षेत्रातील सुधारणांसाठी कॉर्पोरेट कंपन्यांकडून प्रशिक्षण – सहकारमंत्री

कृषिकिंग : सहकार क्षेत्राला लागलेली कीड येत्या काळात प्रशिक्षणाच्या माध्यमातून घालविण्यासाठी आगामी काळात कॉर्पोरेट कंपन्यांना बरोबर घेऊन प्रशिक्षण देण्यात येईल, असे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत नाशिक…