राज्यातला ६० लाख रोजगाराची यादी जाहीर करा – विजय वडेट्टीवार

कृषिकिंग : राज्यात ६० लाख रोजगार निर्मिती केली असा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा दावा खोटा आहे. त्यामुळे सरकारने कोणकोणत्या जिल्हात, कोणत्या कंपनीत किती रोजगार दिली याची यादी जाहीर करावी, अस आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय…