शरद पवारांचा वाढदिवस राष्ट्रवादी बळिराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करणार
कृषिकिंग : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस पक्षाच्या वतीने हा दिवस “बळिराजा कृतज्ञता दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. १२ डिसेंबर पवारांचा वाढदिवस असतो. शरद पवार यंदा ८० व्या वर्षात पदार्पण…