शेतकरी आत्महत्या वरून सरकारला घेरणार – खर्गे

कृषिकिंग : युती सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. राज्यातील जनतेमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. दुष्काळ, पूरस्थिती हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, आर्थिक मंदी या प्रश्नावरती काँग्रेस पक्ष या निवडणुकीत सरकारला…