1. होम
  2. नुकसान

Tag: नुकसान

चालू घडामोडी
फ्लाॅवर रोपांना कंदच आले नाही; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

फ्लाॅवर रोपांना कंदच आले नाही; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. त्यात पळसे हे गावदेखील आघाडीवर आहे. भाजीपाला रोपवाटिकेतून तयार झालेली लागवडीयोग्य रोपे खरेदी करतात. एका रोपवाटिकेतून फ्लॉवरची रोपे खरेदी करून अर्धा एकर लागवड…

चालू घडामोडी
राजकीय अस्थिरतेचा परिणाम शेतकऱ्यांच्या मदतीवर होणार ?

राजकीय अस्थिरतेचा परिणाम शेतकऱ्यांच्या मदतीवर होणार ?

कृषिकिंग : ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात दक्षिण महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तत्कालीन शासनाने तातडीने निर्णय घेत अडीच हेक्‍टरपर्यंतच्या शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ व ज्यांचे पीककर्ज नाही त्यांना तिप्पट भरपाई अशी घोषणा केली. तातडीने पंचनामेही झाले.…

चालू घडामोडी
शेतकऱ्यांची बाजू कृषी मंत्रालयासमोर मांडणार – शरद पवार

शेतकऱ्यांची बाजू कृषी मंत्रालयासमोर मांडणार – शरद पवार

कृषिकिंग : “केंद्र सरकारसोबत लवकरात लवकर बोलून शेतकऱ्यांच्या प्रश्न सरकार सोबत मांडण्याचे प्रयत्न करणार” असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. शरद पवार सध्या दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते  पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी…

चालू घडामोडी
राज्यात पीक नुकसान ७० लाख हेक्टरहुन अधिक

राज्यात पीक नुकसान ७० लाख हेक्टरहुन अधिक

कृषिकिंग : राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने पीकपंचनाम्याचे अंतिम आकडे तातडीने पाठविण्यासाठी तगादा लावला आहे. अतिपावसामुळे १४१ लाख हेक्टरपैकी किमान ६० ते ७० टक्के खरीप पेरा वाया गेलेला आहे. त्यामुळे अस्वस्थ असलेले शेतकरी नैसर्गिक आपत्ती…

चालू घडामोडी
पिक नुकसानीचा अहवाल लांबण्याची शक्यता

पिक नुकसानीचा अहवाल लांबण्याची शक्यता

कृषिकिंग : परतीच्या पावसामुळे राज्यातील ५४ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिके नष्ट झाली आहेत. संपूर्ण खरीप हंगाम वाया गेलेला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत सरकारकडून पेकेजची घोषणा केली असली तरी कोणतीही धोरणात्मक घोषणा झालेली नाही.…

चालू घडामोडी
पंचनाम्यासाठी २० लाख शेतकऱ्यांचे अर्ज : कृषी आयुक्त

पंचनाम्यासाठी २० लाख शेतकऱ्यांचे अर्ज : कृषी आयुक्त

कृषिकिंग : परतीच्या मान्सून मुळे राज्यभरात अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकार कडून राज्यभरात पंचनामे सुरु केले आहेत. राज्यात अतिपावसानंतर आत्तापर्यंत २० लाख विमाधारक शेतकऱ्यांनी पंचनामा करण्यासाठी अर्ज केले आहेत, अशी माहिती कृषी…

चालू घडामोडी
पिकांच्या नुकसानीच्या पाहणीसाठी शरद पवार थेट बांधावर

पिकांच्या नुकसानीच्या पाहणीसाठी शरद पवार थेट बांधावर

कृषिकिंग : देशातून परतीच्या मार्गावर असलेल्या मान्सूनने अखेरच्या टप्प्यात राज्यभर जोरदार हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी…

चालू घडामोडी
शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्या – खा. संभाजीराजे

शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्या – खा. संभाजीराजे

कृषिकिंग : परतीच्या मान्सूनने देशभर अखेरच्या टप्प्यात राज्यभर जोरदार हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याविषयी यंदा खरिपाचा पीकविमा अथवा शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात…

चालू घडामोडी
ऑक्टोबरमधील पावसाने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

ऑक्टोबरमधील पावसाने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

कृषिकिंग : ऑक्टोबर महिना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरला. शेतीपिकांचे ३० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. यातही जसजसे दिवस जातील तसे हे नुकसान ३० टक्क्यांहून ८० टकक्यांपर्यंत पोचणार आहे. ऐन दिवाळसणात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले…

द्राक्षे
अवकाळी पावसाचा द्राक्ष उत्पादनाला फटका

अवकाळी पावसाचा द्राक्ष उत्पादनाला फटका

कृषिकिंग : नाशिकसह द्राक्ष उत्पादक पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष उत्पादन आणि मालाचा दर्जा घसरण्याची शक्यता द्राक्ष उत्पादक संघटनेने केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी ३०-३५ % उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे आणि यामुळे शेतकरी…