पावसामुळे गडचिरोली जिल्हात परिस्थिती गंभीर

कृषिकिंग : गडचिरोली जिल्हात मागच्या काही दिवसात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे गडचिरोली मधील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्हातील वैनगंगा, पाल, तठाणी सोबत अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे जिल्हातील अनेक गावांचा संपर्क तुटला…