1. होम
  2. कृषिकिंग

Tag: कृषिकिंग

चालू घडामोडी
शेती कुंपण योजना मोठ्या प्रमाणात राबवणार- भरणे

शेती कुंपण योजना मोठ्या प्रमाणात राबवणार- भरणे

कृषिकिंग | वन्य प्राण्यांचा जनतेला त्रास होऊ नये यासाठी शेती कुंपण योजना मोठ्या प्रमाणात राबविणार असून शेतीच्या संरक्षणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. वन राज्यमंत्री पदाचा कार्यभार…

जोडधंदा
मुरघास निर्मिती: दुग्धविकासाची गुरूकिल्ली

मुरघास निर्मिती: दुग्धविकासाची गुरूकिल्ली

कृषिकिंग: मुरघास म्हणजे काय?हिरवा चारा त्याच्या पौष्टिक अवस्थेत असताना त्यातील अन्नघटकांचा नाश न होऊ देता किमान 45 दिवस हवाबंद करुन वेगवेगळ्या मार्गांनी साठवून ठेवणे म्हणजे मुरघास होय.  मुरघासाचे फायदेमुरघासामुळे वर्षभराच्या हिरव्या व पौष्टिक चाऱ्याचे नियोजन…

चालू घडामोडी
भातशेतीमध्ये मत्स्यपालनासाठी सरकारचे प्रोत्साहन

भातशेतीमध्ये मत्स्यपालनासाठी सरकारचे प्रोत्साहन

कृषिकिंग: कृषी विभागाने राज्यातील 17 जिल्हयांतील भात शेतीमध्ये मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरू केली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. अनुसूचित जाती, जमातीतील शेतकऱ्य़ांना खर्चाच्या…

चालू घडामोडी
कापसावर पुन्हा बोंडअळीचे सावट

कापसावर पुन्हा बोंडअळीचे सावट

कृषिकिंग: कॉटनगुरू या खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात अकोला आणि धुळे जिल्ह्यात कापसाच्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे.  सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रापैकी केवळ पाच टक्के क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याने ही स्थिती चिंताजनक नाही, पण…

चालू घडामोडी
पिककर्ज वाटपात राज्य सरकारचे हसे

पिककर्ज वाटपात राज्य सरकारचे हसे

कृषिकिंग:पिककर्जवाटपात टाळाटाळ केल्यास कडक कारवाई करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्याला राष्ट्रीयीकृत बॅंकांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता या बॅंकांची तक्रार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे करून त्यांना यात हस्तक्षेप…

चालू घडामोडी
पिकविम्याचा प्रश्न पंतप्रधानांच्या दरबारात

पिकविम्याचा प्रश्न पंतप्रधानांच्या दरबारात

कृषिकिंग:खासगी विमाकंपन्यांकडून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात दिरंगाई होत असल्याचा प्रश्न शिवसेनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत नेला आहे. शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट देऊन मागण्यांचे निवेदन दिले. पिकविमा योजना शेतकऱ्यांपेक्षा खासगी विमा कंपन्यांचे कल्याण करणारी आहे, असा आरोप…

चालू घडामोडी
ऑगस्टमध्येही दमदार पावसाची शक्यता

ऑगस्टमध्येही दमदार पावसाची शक्यता

कृषिकिंग: देशाच्या विविध भागांत पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे मॉन्सूनची दमदार वाटचाल कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यातही चांगला पाऊस होईल. ऑगस्टमधील पाऊस सरासरीच्या ९९ टक्के राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक एम. महोपात्रा…

चालू घडामोडी
बाजारसमित्यांत रोखीच्या व्यवहारांवर निर्बंध?

बाजारसमित्यांत रोखीच्या व्यवहारांवर निर्बंध?

कृषिकिंग: बाजारसमित्यांमध्ये शेतमाल खरेदी- विक्री व्यवहारातील १ कोटी रूपयांपेक्षा अधिकची रोख रक्कम बॅंक खात्यातुन काढल्यास त्यातून २ टक्के टिडीएस कपात करण्याच्या निर्णयाची महाराष्ट्रात अंमलबजावणी कधी होणार याबाबत गोंधळाचे वातावरण आहे. मध्य प्रदेश सरकारने या नियमाची…

चालू घडामोडी
भारताची तांदूळ निर्यातीत घसरगुंडी उडणार

भारताची तांदूळ निर्यातीत घसरगुंडी उडणार

कृषिकिंग: भारताची तांदूळ निर्यात गेल्या सात वर्षांतील निच्चांकी पातळीला पोहोचण्याची शक्यता आहे. आफ्रिकी देशांकडून मागणी घटल्याने आणि केंद्र सरकारकडून निर्यात प्रोत्साहनपर अनुदान मिळत नसल्याने तांदूळ निर्यातीला मोठा फटका बसला आहे. भारत यंदा (२०१९-२०) १०० ते…