1. होम
  2. कर्जमाफी

Tag: कर्जमाफी

चालू घडामोडी
अन्यथा शेतकरी संघटना करणार बेमुदत रस्ता रोको आंदोलन

अन्यथा शेतकरी संघटना करणार बेमुदत रस्ता रोको आंदोलन

कृषिकिंग : राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासह अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी आणि यासह इतर मागण्यांसाठी गुरुवारी (ता. १२) शेतकरी संघटनेतर्फे राज्यभर निर्बंधमुक्ती आंदोलन केले जाणार आहे. त्यात सर्व…

चालू घडामोडी
रब्बी हंगामातील कांद्याला बाजारभाव भेटण्यासाठी कर्जमाफीची गरज : कांदा उत्पादक शेतकरी संघ

रब्बी हंगामातील कांद्याला बाजारभाव भेटण्यासाठी कर्जमाफीची गरज : कांदा उत्पादक शेतकरी संघ

कृषिकिंग : नाशिक ता : ९ डिसेंबर २०१९:  महाराष्ट्रासह देशभरात कांद्याला तेजीचा कल कायम असल्याने संपूर्ण भारतात उन्हाळ कांद्याची रेकॉर्ड ब्रेक लागवडी झाल्या आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील कांदा लागवडीने उत्पादनाची बाजारपेठेतील आवक जानेवारी आणि…

चालू घडामोडी
१२ डिसेंबरपर्यंत कर्जमाफी न मिळाल्यास आंदोलन – पाटील

१२ डिसेंबरपर्यंत कर्जमाफी न मिळाल्यास आंदोलन – पाटील

कृषिकिंग : विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी आपल्या जाहिरनाम्यात शेतकरी कर्जमाफीबाबत आश्वासन दिलं होतं. आता त्यांना सत्तेत बसण्याची संधी सुद्धा मिळाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारने १२ डिसेंबरपर्यंत संपूर्ण कर्जमाफी…

चालू घडामोडी
तर हे सरकार टिकणार नाही – रघुनाथदादा पाटील

तर हे सरकार टिकणार नाही – रघुनाथदादा पाटील

क्रुषिकिंग : ‘देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून कशीबशी पाच वर्ष काढली. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर हे सरकार स्थापन पाच वर्ष टिकणार नाही’, असं भाकित शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील…

चालू घडामोडी
शेतकरी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री लागले कामाला

शेतकरी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री लागले कामाला

कृषिकिंग : मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संकटातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व संपूर्ण कर्जमुक्‍त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गतीने हालचाली सुरू केल्या आहेत.  या संदर्भात वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठका घेऊन मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला तयारीच्या…

चालू घडामोडी
शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त करणार

शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त करणार

कृषिकिंग : शेतकऱ्यांवर आलेल्या आपत्तीची जाणीव शासनाला असून, राज्य शासन शेतकऱ्यांना पीक कर्जमुक्‍त व चिंतामुक्त करणार असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी केले. विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहापुढे रविवारी (ता. १) राज्यपाल कोशियारी यांचे अभिभाषण झाले. त्या…

चालू घडामोडी
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, महाविकासआघाडीच्या किमान समान कार्यक्रमातील घोषणा

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, महाविकासआघाडीच्या किमान समान कार्यक्रमातील घोषणा

कृषिकिंग : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली आहे. नव्या सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याचे सूतोवाच महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात करण्यात आले…

चालू घडामोडी
शेतकऱ्यांना भरीव मदत देणार – ठाकरे

शेतकऱ्यांना भरीव मदत देणार – ठाकरे

कृषिकिंग : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. आपल्या पहिल्याच बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या विकासासाठी आणखी २० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती…

चालू घडामोडी
बुलेट ट्रेनच्या १० हजार कोटीतून कर्जमाफी

बुलेट ट्रेनच्या १० हजार कोटीतून कर्जमाफी

कृषिकिंग : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक महिना उलटून गेला आहे. मागील महिन्याभरातील अनेक नाट्यमय घडामोडी घडून गेल्यानंतर आज राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. सरकार स्थापनेच्या याच पार्श्वभूमीवर बोलताना नाना पटोले यांनी शेतकरी कर्जमाफीची…

चालू घडामोडी
सत्तेत आल्यास चार महिन्यात कर्जमाफी – राहुल गांधी

सत्तेत आल्यास चार महिन्यात कर्जमाफी – राहुल गांधी

कृषिकिंग : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्रपक्षाचे सरकार राज्यात सत्तेत आल्यास चार महिन्यात संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे. विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राहुल…