तर हे सरकार टिकणार नाही – रघुनाथदादा पाटील

क्रुषिकिंग : ‘देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून कशीबशी पाच वर्ष काढली. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर हे सरकार स्थापन पाच वर्ष टिकणार नाही’, असं भाकित शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी वर्तवले आहे

रघुनाथदादा पाटील म्हणाले कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मधील मेट्रो कारशेड आणि नाणार आंदोलकावरील गुन्हे मागे घेतले. हे निर्णय ज्या वेगाने घेतले त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय त्यांनी घ्यावा, अभ्यास करतोय, माहिती घेतो. अस सांगत राहिले तर त्याचं सरकार पाच वर्ष टिकणार नसल्याचा इशारा देखील पाटील यांनी दिला.

Read Previous

तर कृषीमंत्री पद स्वीकारणार – राजू शेट्टी

Read Next

शिवाजी विद्यापीठ नाही “छत्रपती शिवाजी विद्यापीठ” करा – संभाजी राजे