शिवाजी विद्यापीठ नाही “छत्रपती शिवाजी विद्यापीठ” करा – संभाजी राजे

कृषिकिंग : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलून ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्याची मागणी राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी हि मागणी केली आहे. त्याच सोबत राज्यातील इतर सार्वजनिक स्थळांचा देखील नामविस्तार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

संभाजी राजे यांनी नावांमधील एकेरी उल्लेख टाळण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या आहेत. यासंदर्भात संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.

Read Previous

तर हे सरकार टिकणार नाही – रघुनाथदादा पाटील

Read Next

१२ डिसेंबरपर्यंत कर्जमाफी न मिळाल्यास आंदोलन – पाटील