दुग्ध शाळेसाठी गायीं/म्हशींची निवड

  • चांगल्या प्रतिच्या गायी बाजारात उपलब्ध आहेत आणि  किंमत सुमारे रू.१२०० ते रू.१५०० प्रति लिटर प्रति दिन  दूध  उत्पादन. (उदा. १० लिटर दूध प्रति दिन गायीची किंमत रू.१२, ००० ते रू.१५, ००० असेल).
  • उत्तम व्यवस्थापनात १३ ते १४ महिन्याच्या  अंतरात गाय हमखास एक वासरू देते.
  • गायी स्वभावाने शांत आणि हाताळण्यासाठी सोयींच्या असतात. अधिक दूध देणा-या संकरित जातींना (होलस्टिन आणि जर्सि संकर) भारतीय हवामान पोषक आहे.
  • गायींच्या दुधामध्ये स्निग्ध पदार्थ ३ ते ५.५ टक्के असते जे म्हशींच्या दुधापेक्षा कमी आहे.

स्त्रोत – विकासपिडिया

Read Previous

यशोगाथा : मातीतून मोती

Read Next

साखरेपासून इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारची परवानगी