दुग्ध शाळेसाठी गायीं/म्हशींची निवड

  • भारतात आपल्याकडे चांगल्या म्हशींच्या जाती (उदा.मुर्हा आणि मेहसाना) व्यापारक्षम दुग्ध शाळेसाठी उपयुक्त आहेत.
  • म्हशीं दुधामध्ये गायींपेक्षा अधिक स्निग्ध पदार्थ असतात म्हणून त्याला लोणी  आणि तुपासाठी  अधिक मागणी असते. म्हशींचे दूध चहा आणि इतर भारतीय पेयांमध्ये अधिक वापरले जाते.
  • म्हशीं तंतुमय पिकांच्या ताटांवरसुद्धा जगवल्या जावू शकतात, म्हणून चा-याचा खर्च कमी होतो.
  • म्हशीं उशिरा वयांत येतात आणि त्यांचे दोन वेतांमधील अंतर १६ ते १८ महिने असते. म्हशीं नर पाडसाची बाजारात कमी किंमत येते.
  • म्हशींना थंडाव्याची गरज असते.(उदा. पाण्याचे टाके किंवा तुषार पंखे)

स्त्रोत – विकासपिडिया

Read Previous

राज्यात पावसाचे जोरदार पुनरावृत्ती, धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु

Read Next

इथेनॉलच्या दरवाढीने साखर उद्योगाला दिलासा