पोल्ट्रीधारक करणार जंतरमंतर वर आंदोलन

कृषिकिंग : पशुखाद्यात झालेली वाढ आणि अंड्याच्या दरात झालेली घसरण त्यामुळे पोल्ट्रीधारक दिल्लीतली जंतरमंतर वरती हल्लाबोल आंदोलन करणार आहेत. त्याचवेळी आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वेळ देखील मागितली आहे.

मक्यावर लष्करी अळीचा पादृभाव झाल्याने पशुखाद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. त्यामुळे पोल्ट्रीधारकासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. परिणामी उपाययोजना म्हणून शासनाने अनुदान जाहीर करावे. अशी मागणी पोल्ट्रीधारकांनी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोल्ट्रीधारक रविवार जंतरमंतरवर धरणे आंदोलन करणार आहेत.

Read Previous

राज्यातला ६० लाख रोजगाराची यादी जाहीर करा – विजय वडेट्टीवार

Read Next

द्राक्ष सल्ला: पिंकबेरी टाळण्यासाठी द्राक्षघड पेपरने झाका