सोलापूर बाजार समितीत कांद्याला उच्चांकी भाव

दिनांक : ४ डिसेंबर २०१९, पुणे कांद्याला सोलापूर बाजारसमितीत उच्चांकी १५१०० प्रति क्विंटल जुन्या कांद्यासाठी बाजार भेटला तर नवीन कांद्याचे बाजारभाव ५००० रुपये पासून १४००० रुपये प्रति क्विंटल प्रतवारी नुसार राहिले. टोमॅटोचे  बाजारभाव पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत ३०० ते १३५५ प्रति क्विंटल राहीले. सोयाबीनला लातूरमध्ये ३४०० रुपयांपासून ते ४००० रु.प्रतवारी नुसार मिळाला. कापसाला किल्ले धारूर बाजारपेठेत ४७००- ५५५० प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला.

स्पॉट मार्केट बाजारभाव : महराष्ट्रातील प्रमुख ६ पिकांचे बाजारभाव : प्रति क्विंटल 
टोमॅटो-खेड चाकण  ८०० ते १२००
कांदा – सोलापूर ४०००- १४०००
हळद- हिंगोली ५०००-६०००
सोयाबीन- लातूर-  ३४००-४०००
कापूस – किल्ले धारूर – ५३५० -५५५०
मका – ३००-१८७५.

Read Previous

केंद्र सरकार खाद्यान्न तेल आयात करण्याच्या विचारात, लघु उदयोजकांची चिंता वाढणार

Read Next

मी कांदा खात नाही, केंद्रीय अर्थमंत्र्यांचे अजब वक्तव्य