कळवन बाजारपेठेमध्ये कांदा १४०००

दिनांक : ३ डिसेंबर २०१९ , पुणे
आज महाराष्ट्र्रील प्रमुख पिकांचे बाजारभाव पुढील प्रमाणे राहिले, कांद्याला कळवन बाजारपेठेमध्ये १४०००प्रति क्विंटल जुन्या कांद्यासाठी बाजार भेटला तर नवीन कांद्याचे बाजारभाव ५००० रुपये पासून १४००० रुपये प्रति क्विंटल प्रतवारी नुसार राहिले. टोमॅटोचे खेडमधील बाजारभावात ८०० ते १२०० प्रति क्विंटल राहले. सोयाबीनला ३४०० रुपयांपासून ते ३९८० रु. प्रतवारी नुसार भेटला. कापसाला राळेगाव बाजारपेठेमद्ये ४७००- ५५५० प्रतिक्विंटल बाजारभाव भेटला आहे. खान्देशात मनमाडमध्ये मक्याची मोठी आवक असून सुद्दा १६७५ ते २००० रुपये दरम्यान राहिला, एकूण १०,००० क्विंटल मका मनमाड बाजारपेठे मध्ये आज आला होता .    

स्पॉट मार्केट बाजारभाव : महाराष्ट्रातील प्रमुख ६ पिकांचे बाजारभाव : प्रति क्विंटल 
टोमॅटो-खेड चाकण  ८०० ते १२००
कांदा – कळवण  ४०००- १४०००
हळद- हिंगोली ५०००-६०००
सोयाबीन- लातूर-  ३४००-३९७२
कापूस – राळेगाव – ४७००-५५५०
मका – मनमाड १६५०-१९७५

Read Previous

लेबल क्लेम म्हणजे काय ?

Read Next

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता