मातीचा PH मोजण्याच्या पध्दती

मातीचा PH मोजण्याच्या पध्दती

  • इलेक्ट्रोमेट्रीक पध्दत – सामू मापक (PH मीटर ) या विद्युत यंत्राच्या सहाय्याने अचूक PH मापन करतात.
  • लोव्ही बॉड- दार्शनिक द्रावणेवेगवेगळया रंगछटा दाखवितात.
  • आम्लविम्ल दार्शनिक कागद (Sand Paper)

मातीचा नमुना घेण्यासाठी स्क्रू ऑगर हे उपकरण वापरतात.

सॉईल प्रोफाईल म्हणजे जमिनीचा उभा छेद होय. जमिनीचे अल्ब व क असे तीन थर पडतात.

मृदा तपासणीसाठी आम्ल, पाणी व माती 1:5:2 या प्रमाणात मिश्रण करतात.

Leave a comment