Krushi Sevak Test Series 1

Krushi Sevak test Series यामध्ये तुम्हाला 20 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नला 1 मार्क असेल. अश्याच प्रकारच्या आपण एकूण 100 पेपर तुमच्या प्रॅक्टिस साठी घेणार आहोत. दररोज एक पेपर असेल. त्यासाठी गूगल वर Krushiking.com Serch करा.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करू Krushi Sevak test Series 01 सोडवा.

Krushi Sevak Test Series 1

Krushi Sevak Test Series 1

1 / 20

मोहरी मध्ये तेलाचे प्रमाण ...... टक्के इतके आहे.

2 / 20

ज्या पद्धतीत एकाच जमिनीत वर्षानुवर्षे एकाच पिकाची लागवड केली जाते त्या पीक पद्धतीस काय म्हणतात ?

3 / 20

कोयना, मांजरा, टी. एम. व्ही. 10, आय. सी. जी. एम. - 76 या कोणत्या पिकांच्या जाती आहेत ?

4 / 20

कोणते पीक एकदल बहुवार्षिक चारा पीक नाही ?

5 / 20

कोणत्या पिकात अधिभूमिक (Epigial) बीजांकुरण होते ?

6 / 20

कैलास, हिमानी, विजया, आझाद या कोणत्या पिकांच्या जाती आहेत ?

7 / 20

असत्य विधान ओळखा.

8 / 20

जैविक तण नियंत्रणात पानवनस्पतींचे नियंत्रण करण्यासाठी कोणत्या कीटकांचा उपयोग करतात.

9 / 20

कोणत्या तृणधान्यात प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असते ?

10 / 20

दापोली- 1 ही कोणत्या पिकाची जात आहे ?

11 / 20

मोहरीत तेलाचे प्रमाण.......असते?

12 / 20

भात हे....... प्लांट आहे.

13 / 20

बेसाल्ट खडक हा ....... खडक आहे.

14 / 20

कळी फुटणे (Bud Cracking) ही समस्या कोणत्या फुलात आढळून येते ?

15 / 20

मक्याच्या क्वालिटी प्रोटीन मेझ (QPM) या जातींची निर्मिती करण्यासाठी कोणत्या जीनचा वापर केला आहे ?

16 / 20

देशी वाणांची जपणूक केल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील महिला शेतकरी राहिबाई पोपेरे यांना भारत सरकारने कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले ?

17 / 20

खालीलपकी कोणत्या फळांच्या उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक लागतो ?

18 / 20

आवळ्यानंतर सर्वाधिक जीवनसत्व 'क' कोणत्या फळात असते?

19 / 20

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट कोठे आहे ?

20 / 20

सामाजिक विघटनातून कोणत्या सामाजिक समस्येची निर्मिती होते?

Your score is

The average score is 57%

0%

Leave a comment