१२ डिसेंबरपर्यंत कर्जमाफी न मिळाल्यास आंदोलन – पाटील

कृषिकिंग : विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी आपल्या जाहिरनाम्यात शेतकरी कर्जमाफीबाबत आश्वासन दिलं होतं. आता त्यांना सत्तेत बसण्याची संधी सुद्धा मिळाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारने १२ डिसेंबरपर्यंत संपूर्ण कर्जमाफी करावी अन्यथा शेतकरी संघटनेला सरकार विरोधात आंदोलन करावं लागेल, असा इशाराही रघुनाथ पाटील यांनी दिला.

दुसरीकडे या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर हे सरकार स्थापन पाच वर्ष टिकणार नाही’, असं भाकित शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी वर्तवले आहे.

Read Previous

शिवाजी विद्यापीठ नाही “छत्रपती शिवाजी विद्यापीठ” करा – संभाजी राजे

Read Next

किटकनाशके वापरताना घ्यावयाची काळजी