ऊस सल्ला: हुमणी नियंत्रण उपाय

कृषिकिंग, पाडेगाव: ऊस पिकात हुमणी किडीचा बंदोबस्त करण्यासाठी हुमणीग्रस्त शेतातील मरू लागलेली पिकांची रोपे उपटावीत. जमिनीत मुळाशेजारी मिळालेल्या अळ्या गोळ्या करून रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून माराव्यात. तसेच दाणेदार फोरेट 10 टक्के 25 किलो किंवा कार्बोफ्युरॉन3 टक्के किटनाशक हेक्टरी 15 किलो या प्रमाणात वापरावे.

डॉ.प्रमोद चौधरी, डॉ.मृणाल अजोतीकर
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र,पाडेगाव

Read Previous

कृषीदिंडी – अवघाचि आकार ग्रासियेला काळें

Read Next

भारतीय गोवंश: गीर