कृषिकिंग प्रकाशन

मासिकातील हाताळलेले विषय

चालू घडामोडी

सरकारी धोरणे, नवीन तंत्रज्ञान आणि कृषिविषयक ज्ञान अद्ययावत करण्यासाठी अधिकृत तज्ज्ञ, विश्लेषक आणि विचारवंत यांनी लिहिलेले वर्णनात्मक व इत्यंभूत माहिती असणारे लेख, वित्तीय व इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी याबाबत तात्काळ माहिती उपलब्ध

मार्केट रिसर्च

खासगी व सरकारी बाजार गुप्तचर सूत्रांकडून स्थानिक आणि जागतिक पातळीवर मिळविलेली बाजारपेठांची माहिती, शेअर बाजार विश्लेषण, टॉप 5 बाजारभाव आणि कृषी मालाचा भविष्यातील कल. तज्ज्ञांपासून ते सामान्य व्यक्तींना समजेल अशा साध्या शब्दात माहितीचे विश्लेषण

पीक व्यवस्थापन आणि नियोजन

शास्त्रज्ञ, संशोधक,कृषी संशोधन संस्थेकडून प्रमाणित पीक व्यवस्थापन, माहिती व कार्यक्रम आणि समुपदेशन याविषयी लेख, सर्वतोपरी पडताळणी केलेली माहिती शेतक-यांना उपलब्ध.

पशु पालन

डेअरी, शेळीपालन आणि पोल्ट्री उद्योग व्यवस्थापन लेख. पशुपालन व्यवसाय फायदेशीर बनविण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शक लेख

माहितीपर लेख/यशोगाथा

शेतकरी आणि कृषी उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन आर्थिक आरोग्य, जागतिक व्यापार विषयावर विविध लेखकांचे लेख. शेतकऱ्यांच्या कार्यावर आधारित यशोगाथा.

संशोधन आणि तंत्रज्ञान

संशोधन संस्था, विद्यापीठ तज्ज्ञ, कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी विज्ञान केंद्र यांचे शेतकऱ्यांना उपयुक्त असलेले कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व संशोधन.

*एकूण पाने
*सभासद +
*ई- वाचक +
*फेसबुक चाहते 22k+

नोंदणी करा आणि मिळवा ई-मासिक मोफत

ebook-preview
[contact-form-7 404 "Not Found"]