कृषिकिंग ॲप

कृषिकिंग ॲप- कृषितील डिजिटल क्रांती

शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव. सल्ला-मार्गदर्शन अशा जवळपास १,०८,०००/- रु. बाजारमुल्याची सेवा आम्ही कृषिकिंग अॅप मधून मोफत देत असल्याने शेतकरी वर्ग अत्यंत विश्वासाने आमच्याशी जोडला गेला आहे.

mobile-hand

ॲपमध्ये जाहिरात

• ॲप जाहिरातींतून तुमच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहचवा
• इतर कोणत्याही ॲप किंवा वेबसाईटच्या तुलनेत कृषिकिंग ॲपद्वारे सातत्याने महत्वाची माहिती दिली जात असल्यामुळे तुमची जाहिरात जास्तीत जास्त वेळा पाहिले जाण्याची शक्यता
• जाहिरातीत एका क्लिकद्वारे किंवा फोनद्वारे ग्राहक मागणी नोंदवतात. मागणीचा रिपोर्ट मेलद्वारे रोज प्राप्त होतो.
• मुद्देसूद १०० शब्दात तुमची जाहिरात आणि उत्पादनाचे स्पष्ट चित्र पाठवा

एका क्लिकमध्ये दोन लाखांपेक्षा अधिक शेतक-यांपर्यंत पोहचू शकतात.

ॲप ॲडमधून निर्माण होणारा प्रत्येक लीड जाहिरातदारांना एसएमएस आणि मेलद्वारे वितरित केला जातो.

जाहिरातीचा तपशिल, मजकूर, संपर्क क्रमांक आणि मेल आयडी या माध्यमातून जाहिरातींमध्ये प्रदर्शित केला जाऊ शकतो.

A QUICK VIEW

व्हिडीओ पहा

अॅप डाउनलोड्स
राज्ये
एकूण इच्छुक ग्राहक