ऊस सल्ला: पोक्का बोईंग नियंत्रण उपाय

कृषिकिंग,पाडेगाव: उसावरील पोक्का बोईंग या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर 0.30 टक्के मॅन्कोझेब या बुरशीनाशकाच्या 3 फवारण्या 12 दिवसाच्या अंतराने कराव्यात.

-डॉ.प्रमोद चौधरी, डॉ.मृणाल अजोतीकर,
महात्मा फुले कृषि विद्यापीठ,मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव.

krushikingadmin

Read Previous

बिगर बासमती भाताची निर्यात घटणार

Read Next

बैलांच्या खांदेसुजीवर उपचार