कृषी उत्पन्न व प्रमुख जाती

कृषिकिंग: कृषी शिक्षण मध्ये आज आपण कृषी उत्पन्न व त्यांच्या प्रमुख जाती पाहुया.
ऊस – को -750,7219,7124,8014
ज्वारी – वसंत, सुवर्णा, मालदांडी-35-1.
तांदुळ – जया, तायचुंग, आय, आर -8, मसुरी, राधानगरी1985 -2, बासमती370.
सुर्यफुल – एस.एस. -56, ई.सी -69414.
करडई – भीमा, तारा, गिरणा, शारदा.
एरंडी – गिरजा, अरुणा.
हरभरा – चाफा, विकास, विश्वास,विजय, श्वेता, फुले जी-5,12
बटाटे – कुफरी- चंद्रमुखी,सिमला.
टोमॅटो – पुसा-रुबी, पुसा-अर्ली.

krushikingadmin

Read Previous

अशी करा जातिवंत गोपैदास

Read Next

“शेतकरी…हाच जगाचा पोशिंदा’’-भाग – ७ (१४)