कृषी क्षेत्रातील क्रांती

कृषिकिंग: कृषी शिक्षण मध्ये आज आपण कृषी क्षेत्रात झालेल्या विविध क्रांती पाहुया.
१. हरितक्रांती(Green) – गहू व तांदूळ उत्पादन
२.तपकिरी क्रांती (Brown) – कोकोवा, चामडे उत्पादन आणि अपारंपरिक उर्जा स्रोत
३. श्वेत क्रांती(White) – द्ग्धोत्पादन
४. गोल क्रांती(Round) – बटाटे उत्पादन
५. अमृत क्रांती – नद्याजोड प्रकल्प
६. पित क्रांती(Yellow) – तेलबिया आणि खाद्य तेल उत्पादन
७. लाल क्रांती (Red) – टोमॅटो व मांस उत्पादन
८. गुलाबी क्रांती(Pink) – कांदा, झिंगे , कोलंबी उत्पादन
९. करडीक्रांती(Gray) – खत उत्पादन
१०. चंदेरी तंतू क्रांती(Silver fiber) – कापूस उत्पादन
११. रजत/चंदेरी क्रांती(Silver) – अंडी उत्पादन
१२. सोनेरी क्रांती(Golden) – फळे, मध उत्पादन
१३. सोनेरी तंतू क्रांती(Golden Fiber) – ताग उत्पादन
१४. नील क्रांती(Blue) – मत्स्यउत्पादन

krushikingadmin

Read Previous

म्हशींच्या चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी प्रक्रियेची गरज

Read Next

इ-नाम प्लॅटफॉर्मवर केवळ 14 टक्के शेतकऱ्यांची नोंदणी