जगातील शेती उत्पादक देशांबाबत माहिती

कृषिकिंग : जगातील शेती उत्पादक देश

तांदूळ – चीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश, जपान, म्यानमार.
गहू – चीन, भारत, अमेरिका, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया.
मका – अमेरिका, चीन, ब्राझिल, मेक्सिको, अर्जेंटिना.
कापूस – चीन, भारत, अमेरिका, पाकिस्तान, ब्राझिल.
ताग – बांगलादेश, भारत, चीन, तैवान, जपान.
कॉफी – ब्राझिल, कोलंबिया, आयव्हरी, कोस्ट, युगांडा, भारत.
चहा – भारत, श्रीलंका, चीन, जपान, इंडोनेशिया.
ज्वारी-बाजारी – भारत, चीन, रशिया.
बार्ली – रशिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, चीन, बाल्टिक देश.
रबर – मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका.
ऊस – भारत, ब्राझिल, क्युबा, चीन, पाकिस्तान, मेक्सिको.
तंबाखू – अमेरिका, चीन, रशिया, भारत, इजिप्त
कोको – घाना, ब्राझिल, नायजेरिया.

krushikingadmin

Read Previous

गोचीड नाशक रसायने पशुंच्या शरीरावर लावल्यानंतर उन्हात बांधु नये

Read Next

यंदा देशात कापूस लागवड घटणार