भारतातील जागतिक वारसा स्थळे

कृषिकिंग: भारताच्या नकाशावर युनेस्कोची जागतिक वारसा स्थाने. भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थाने युनेस्को द्वारा तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत.
1. ताज महाल
2. खजुराहो मंदिर
3. आग्र्याचा किल्ला, आग्रा, उत्तर प्रदेश
4. फत्तेपूर सिक्री, उत्तर प्रदे
5. जुना गोवा
6. सांची स्तूप, मध्य प्रदेश
7. खजुराहोमधील प्राचीन मंदिरे, मध्य प्रदेश
8. भीमबेटका पाषाण आश्रय, मध्य प्रदेश
9. चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात
10. छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र
11. एलेफंटा केव्ह्ज/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र
12. अजिंठा लेणी, महाराष्ट्र
13. वेरूळ लेणी, महाराष्ट्र
14. चोल राजांची मंदिरे, तमिळनाडू
15.  महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडु
16. हंपीमधील मंदिरे, कर्नाटक
17. पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक
18. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम
19. मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम
20. केवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान
21. कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओरिसा
22. महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार
23. भारतातील पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी)

krushikingadmin

Read Previous

दुधाळ जनावरांसाठी समतोल आहार

Read Next

आजचे अंड्याचे दर -रु/शेकडा