GR_भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी ५१ कोटी ५६ लाखांच्या निधीला मान्यता देण्याबाबत

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन २०१९-२० मध्ये राबविण्यासाठी एकूण रुपये ५१ कोटी ५६ लाख अर्थसंकल्पिय तरतूदीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत…

स्रोत: कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन.

GR2

Read Previous

GR_आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना मदत करण्याबाबत…

Read Next

राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळेच फक्त ६० टक्के निधी खर्च