स्वातंत्र्यानंतरचे वनविषयक कायदे

कृषिकिंग: स्वातंत्र्यानंतरचे वनविषयक कायदे.1952 – भारतातील स्वातंत्र्या नंतरचे पहिले राष्ट्रीय वन धोरण.

1. 1972 – वन्यजीव संरक्षण अधिनियम.

2. 1973 – व्याघ्रप्रकल्प.

3. 1976 – राष्ट्रीय कृषी आयोग(सामाजिक वनीकरण याची शिफारस).

4. 1980 – वनसंवर्धन अधिनियम.

5. 1988 – नवीन राष्ट्रीय धोरण.

6.1992 – पडीक जमिनीवर वृक्षारोपण कार्यक्रम.

7. 1 आक्टोबर ते 7 आक्टोबर – वन साप्ताह.

8. 21 मार्च – जागतिक वन दिवस.

Read Previous

बैलांच्या खांदेसुजीवर उपचार

Read Next

हरियाणात इतर राज्यांतील शेतमालाला चाप लावणार