असे करा कोंबड्यांचे लसीकरण

लसिकरण हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे योग्य वेळी लसिकरण करावे.
– १ दिवस- मरेक्स HVT (मानेतुन इंजेक्शन)
– २ दिवस- रानीखेत / मानमोडी लसोटा (डोळ्यातून किंवा नाकपुडीतून एक थेंब)
– १४ दिवस- गमभोरो IBD (डोळ्यातून किंवा नाकपुडीतून एक थेंब)
– २१ दिवस- लसोटा बूस्टर (पिण्याच्या पाण्यातून)
– २८ दिवस- गमभोरो बूस्टर (पिण्याच्या पाण्यातून)
– ३५ दिवस- देवी / फाउल पॉक्स (चामडी खाली इंजेक्शन)

अंडी उत्पादनासाठी पक्षी ठेवणार असाल, तर दर महिन्याला बूस्टर डोस द्यावेत.
स्त्रोत: पॉवरगोठा

Read Previous

पिकांच्या नुकसानीच्या पाहणीसाठी शरद पवार थेट बांधावर

Read Next

राज्यात पावसाने ५४ लाख हेक्टर क्षेत्र बाधित, राज्य सरकारची माहिती