पीक सल्ला: द्राक्ष खुंटकाडी निवड

कृषिकिंग: या महिन्यात बागेत कलम करण्याची महत्त्वाची वेळ आहे. अशावेळी बागेत खुंटकाडीची पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. कलम करण्याकरिता पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
खुंटकाडी सरळ, सशक्त व रोगमुक्त असावी, जमिनीपासून एक ते सव्वा फूट अंतरावर काडी 8-10 मिली जाड असावी, खुंटकाडी ही कलम करतेवेळी रसरशीत असावी व कलम करतेवेळी पूर्णपणे परिपक्व नसावी.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे 

Read Previous

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा

Read Next

पशुपालकांना पडणारे प्रश्न : गायी म्हशी व्यायतांना कोणती काळजी घ्यावी?