कापूस सल्ला: कपाशीतील आंतरपिक

कृषिकिंग,अकोला: कपाशीत चवळीचे किंवा ज्वारीचे आंतरपीक घेतल्यास ज्वारीच्या ओळीत वेलवर्गीय चवळी पेरावी किंवा कपाशीच्या सभोवताल ३ ते ४ ओळीत चवळी पेरावी, चवळीवर कपाशीवरील किडीच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे पोषण होईल व नंतर ते कपाशीवरील किडींवर जगतील.

कीटकशास्त्र विभाग, पं. दे. कृ. वि. अकोला

Read Previous

किमान आधारभूत किंमतीत तुटपुंजी वाढ

Read Next

कोंबड्यांना लसीकरण करताना घ्यायची काळजी