पणन महामंडळाच्या कापूस खरेदीची हि असतील केंद्रे

कृषिकिंग : पणन महासंघाची खरेदी २७ तारखेच्या मुहूर्तावर होणार असल्याच्या निर्णय झाला आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने तब्बल ४२ खरेदी केंद्रे उघडण्यात येणार असून ती यादीदेखील अंतिम झाली आहे. अमरावती येथील सहकारी जिनिंग परिसरात काटापूजनाने खरेदीची सुरुवात होणार आहे.

कापूस खरेदीची अशी असतील केंद्रे :
अकोला: 
  बोरगावमंजू, मानोरा, कारंजा
अमरावती:    अमरावती, लेहगाव, अंजनगाव, अचलपूर, वरुड
नागपूर:    सावनेर, काटोल, पारशिवणी, उमरेड, फुलगाव
नांदेड:    भोकर, तामसा.
परभणी:    गंगाखेड, हिंगोली, परभणी
वणी:    चिमूर, गोंडपिंपरी
यवतमाळ:    यवतमाळ, आर्णी, पुसद, कळंब, उमरखेड
खामगाव:    जळगाव जामोद, देऊळगाराजा
औरंगाबाद:    बालानगर, तुर्काबाद, सिल्लोड, खामगाव फाटा, चापडगाव.
परळी:    माजलगाव, भोपा, धर्मापूरी, गोडगाव हुडा, केज
जळगाव :   धरणगाव, अमळनेर, दळवेल, भडगाव, येवला.

Read Previous

पणन महासंघाच्या कापूस खरेदीला २७ चा मुहूर्त

Read Next

लष्करी अळीमुळे मका लागवडी रखडल्या