1. Home
  2. शासन निर्णय

Category: शासन निर्णय

GR_किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मका खरेदीबाबत

रब्बी पणन हंगाम २०१९-२० मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत भरडधान्य मका खरेदीबाबत… स्रोत: अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन.

शासन निर्णय
लोकसभा निवडणूक निकालावर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया; पाहा काय म्हणाले?

लोकसभा निवडणूक निकालावर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया; पाहा काय म्हणाले?

कृषिकिंग, कोल्हापूर: “पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला शेतकऱ्यांशी देणं-घेणं नसल्यामुळे विरोध होता. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारची साथ सोडल्याचा पश्चाताप होत नाही. यावेळच्या निवडणुकीत भाजपा नेत्यांकडून जातीय आणि विषारी प्रचार करण्यात आलाय. संसदेत खासदार असतानाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी…

शासन निर्णय
राजू शेट्टींनी काशीला गंगेत स्नान करून पापक्षालन करावं- सदाभाऊ खोत

राजू शेट्टींनी काशीला गंगेत स्नान करून पापक्षालन करावं- सदाभाऊ खोत

कृषिकिंग, कोल्हापूर: “स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आत्मक्लेश यात्रा काढली होती; परंतु याच शेतकऱ्यांनी आता त्यांचा पराभव केला आहे. साखर कारखानदारांशी केलेली अभद्र युती शेतकऱ्यांना आवडली नाही. ज्यांनी शेतकऱ्यांची वाट लावली,…

शासन निर्णय
जूनच्या पहिल्या आठवडयात मंत्रिमंडळ विस्तार; शिवसेनेला मिळणार उपमुख्यमंत्री पद

जूनच्या पहिल्या आठवडयात मंत्रिमंडळ विस्तार; शिवसेनेला मिळणार उपमुख्यमंत्री पद

कृषिकिंग, मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर आता राज्यातील युतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे संकेत मिळत आहे. जूनच्या पहिल्या आठवडयात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे…

शासन निर्णय
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींचा पराभव

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींचा पराभव

कृषिकिंग, कोल्हापूर: हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींचा पराभव झालाय. शिवसेनेचे नवखे उमेदवार धैर्यशील माने यांनी त्यांना लाखाहून अधिक मतांनी पराभूत केलंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण करणाऱ्या शेट्टी यांना राजकारणाच्या शिवारातून बाहेर…

शासन निर्णय
विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचीही ‘नरेंद्र मोदीं’ना साथ

विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचीही ‘नरेंद्र मोदीं’ना साथ

कृषिकिंग, यवतमाळ: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळख असणाऱ्या विदर्भातही जनतेनं पुन्हा एकदा भाजप-युतीच्या उमेदवारांना आपला कौल दिला आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आपलं मत भाजपच्या उमेदवारांना देऊन त्यांचं पारडंच वजनदार केलं आहे. विदर्भातील १० पैकी ८ जागांवर…

शासन निर्णय
मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये विरोधक भुईसपाट; स्पष्ट बहुमतासह पुन्हा सत्ता

मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये विरोधक भुईसपाट; स्पष्ट बहुमतासह पुन्हा सत्ता

कृषिकिंग, नवी दिल्ली: देशातील ६० कोटी भारतीयांनी पुन्हा एकदा देशाची सत्ता नरेंद्र मोदींच्या हाती दिलीये. लोकसभेच्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपाला स्पष्ट बहुमतासह ३०३ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपसह मित्र पक्षांना अर्थात एनडीएला ३४८ जागा मिळाल्या…

शासन निर्णय
मोदी लाट नव्हे…ही तर ‘मोदी त्सुनामी’: भाजपनं पार केला बहुमताचा आकडा

मोदी लाट नव्हे…ही तर ‘मोदी त्सुनामी’: भाजपनं पार केला बहुमताचा आकडा

कृषिकिंग, नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार भाजपने आतापर्यंत २९१ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती पाहायला मिळत आहे. तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला…

शासन निर्णय
दुग्धविकासमंत्री महादेव जानकरांकडे खंडणी मागणाऱ्या १३ जणांवर पोलिसांकडून मोक्का

दुग्धविकासमंत्री महादेव जानकरांकडे खंडणी मागणाऱ्या १३ जणांवर पोलिसांकडून मोक्का

कृषिकिंग, पुणे: राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांची बदनामीकारक माहिती सोशल मीडियावरुन व्हायरल करण्याची धमकी देऊन, त्यांच्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणी १३ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात…

शासन निर्णय
साखर कारखान्यांनी इथेनॉल, अल्कोहोल उत्पादनावर भर द्यावा- नितीन गडकरी

साखर कारखान्यांनी इथेनॉल, अल्कोहोल उत्पादनावर भर द्यावा- नितीन गडकरी

कृषिकिंग, सातारा: साखरेचे विक्रमी उत्पादन पाहता साखरेला अधिक भाव मिळणं कठीण आहे. त्यामुळे आता यापुढे साखर कारखान्यांनी उसाच्या रसापासून इथेनॉल, अल्कोहोल उत्पादनावर भर द्यायला हवा. यासाठी किसन वीर कारखान्याने सुरू केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, अशा…