1. होम
  2. जोडधंदा

विभाग: जोडधंदा

जोडधंदा
गाभण काळात गाई, म्हशींना सांभाळा : भाग १

गाभण काळात गाई, म्हशींना सांभाळा : भाग १

गाई, म्हशींचे विणे ही जरी नैसर्गिक बाब असली तरीदेखील, आपल्याला योग्य काळजी घेणे गरजेचे असते. गाई, म्हशींना गाभण काळात अतिरिक्त पौष्टिक खाद्य द्यावे. कारण, त्याचा थेट संबंध हा गाई, म्हशी तसेच वासराच्या आरोग्याशी असतो. गाई,…

जोडधंदा
शेळ्यांची निवड कशी करावी

शेळ्यांची निवड कशी करावी

किफायतशीर शेळी व्यवसायाच्या यशाचा पाया म्हणजे त्यांची पैदास; आणि पैदाशीमध्ये मोलाचा वाटा असतो तो कळपातील पैदाशीच्या नराचा. म्हणूनच 50 माद्यांच्या निवडीपेक्षा एका पैदाशीच्या नराची निवड अत्यंत महत्त्वाची असते. राज्यातील शेळ्यांच्या जातींचा विचार करता उस्मानाबादी ही…

जोडधंदा
बैलाच्या खांदेसुजीवर उपचार

बैलाच्या खांदेसुजीवर उपचार

खांदेसुजी खांदेसुजी हा आजार प्रामुख्याने कामास जुंपलेल्या बैलांना होतो. यात खांद्यावरच्या कातडीचा भाग सुजलेला दिसतो. या आजाराचे प्रमुख कारण म्हणजे दिवसातील जवळपास सात ते आठ तास जनावरांच्या खांद्यावर जू राहते, ते खांद्यास सतत घासते; त्याचप्रमाणे…

जोडधंदा
थंडीत करडांची काळजी

थंडीत करडांची काळजी

जन्मानंतर लगेच शरीर वजनाच्या नोंदीवरून करडे अशक्त आहेत का सशक्त आहेत, याचा अंदाज बांधता येतो. गोठ्यामध्ये करडांच्या कप्प्यातील तापमानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मरतुकीचे सत्र सुरू होते. अति थंड बाह्य हवामानास गोठ्यात उबदारपणा, उष्णतामान वाढविण्यासाठी विद्युत दिवे…

जोडधंदा
दूध भेसळीचे दुष्परिणाम

दूध भेसळीचे दुष्परिणाम

दुधात होणारी भेसळ ही अतिशय गंभीर बाब आहे. भेसळ करणारे दूध टिकून राहण्यासाठी त्यात खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, कपड्यांची पावडर, युरिया इ. पदार्थ मिसळतात. या भेसळीमुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतात. भेसळ ओळखण्याबाबत माहिती करून घेऊ.…

जोडधंदा
गोठ्याची रचना

गोठ्याची रचना

गोठा चांगला असेल तर जनावरांचे स्वास्थ्य चांगले राहते, जनावरांचे दुग्धउत्पादन वाढते. गोठा बांधताना शेतातील उंचावर असलेली कठीण व सपाट जागा निवडावी, जेणेकरून गोठ्यातील मलमूत्र, सांडपाणी याची विल्हेवाट व्यवस्थित लावता येईल. चाऱ्यासाठी योग्य प्रकारची गव्हाण आणि…

जोडधंदा
गोठा बांधण्याच्या पद्धती

गोठा बांधण्याच्या पद्धती

शेपटीपुढे शेपटी पद्धतया पद्धतीमध्ये जनावरांना धुण्यासाठी व दूध काढण्यासाठी दोन्ही ओळींमधील जागा अधिक उपयोगी पडते. जनावराचे तोंड बाहेरच्या बाजूस असल्याने संसर्गजन्य रोग होण्याची शक्‍यता कमी असते, तसेच बाहेरच्या बाजूने ताजी हवा मिळते. दूध काढणाऱ्यांवर देखरेख…

जोडधंदा
असे ठेवा गोठ्याचे व्यवस्थापन

असे ठेवा गोठ्याचे व्यवस्थापन

1) गोठ्याची स्वच्छता : गोठा स्वच्छ असला पाहिजे. खेळती हवा व भरपूर सूर्यप्रकाश येईल अशी गोठ्याची रचना असावी. दूध काढण्याची जागा स्वच्छ असावी. दूध काढताना जमिनीवर कुठलाही कचरा अगर शेण असू नये. गोठा निर्जंतुक पाण्याने…

जोडधंदा
शेळीपालनात नोंदवहीचे महत्त्व

शेळीपालनात नोंदवहीचे महत्त्व

कृषिकिंग : शेळीपालन हा व्यवसाय नफ्यात करावयाचा असेल, तर गोठाबांधणीसाठी कमीत कमी खर्च व स्वतःचा चारा तयार केल्यास हा व्यवसाय उत्तम आहे. शेळीपालनामध्ये वेगवेगळ्या गोष्टींच्या नोंदीसाठी विशेष महत्त्व आहे. शेळीपालनामध्ये तक्त्यांनुसार विविध नोंदी ठेवणे खूप…

जोडधंदा
असे ठेवा करडांचे व्यवस्थापन

असे ठेवा करडांचे व्यवस्थापन

करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आहार, भरपूर व्यायाम आणि काटेकोर सांभाळ महत्वाचा आहे. करडांसाठी कप्पे मोकळे, हवेशीर, उबदार, कोरडे असणे गरजेचे असते. पशूतज्ज्ञांच्याकडून करडांची तपासमीकरून घ्यावी. करडांच्या वाढीच्या वयाचे साधारण तीन टप्पे असतात. जन्मापासून दोन…