1. होम
  2. कृषितज्ञ सल्ला

विभाग: कृषितज्ञ सल्ला

कृषितज्ञ सल्ला
पीक सल्ला: कापसाच्या अधिक उत्पादनासाठी पेरणीची योग्य वेळ साधा

पीक सल्ला: कापसाच्या अधिक उत्पादनासाठी पेरणीची योग्य वेळ साधा

अपेक्षित कापूस उत्पादनाकरिता पाऊस व हवामाना बरोबरच जमिनीचा प्रकार, पेरणीची वेळ,जमिनीची मशागत, सुधारित लागवड तंत्राचा अवलंब,सुधारित बी-बियाणे, खते व्यवस्थापन,तण व्यवस्थापन,ओलीत व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या काही महत्वाच्या बाबी आहेत. यापैकी पेरणीची वेळ याला फार महत्व…

कृषितज्ञ सल्ला
द्राक्ष सल्ला: वेलींची शाखीय वाढ नियंत्रणात ठेवा

द्राक्ष सल्ला: वेलींची शाखीय वाढ नियंत्रणात ठेवा

जून महिन्यात साधारणता सर्वच भागात पाऊस सुरू होतो किंवा ढगाळी वातावरण बागेत असल्यामुळे त्याचे काही ठिकाणी चांगले परिणाम आढळून येतात तर काही ठिकाणी अडचणी येतात. बागेत 15 एप्रिल पर्यंत खरड छाटणी झाली असल्यास जून महिन्यांच्या…

कृषितज्ञ सल्ला
द्राक्ष सल्ला: लागवडीसाठी सायनकाडीची निवड

द्राक्ष सल्ला: लागवडीसाठी सायनकाडीची निवड

द्राक्ष लागवडीसाठी सायनकाडी ही पूर्णपणे परिपक्व असावी. कलम करण्याकरिता निवडलेली सायनकाडी गोल व ठिसूळ असावी. सायन काडीवरील डोळे पूर्णपणे फुगलेले असते. निवडलेली काडी रोगमुक्त असावी व तसेच सतत चांगले उत्पादन देणाऱ्या वेलीवरून असावी. -डॉ. आर.…

कृषितज्ञ सल्ला
द्राक्ष सल्ला: खुंटकाडीची तयारी

द्राक्ष सल्ला: खुंटकाडीची तयारी

द्राक्ष बागेत खुंटकाडीची तयारी करण्याचा कालावधी हा साधारणतः 1-15 ऑगस्ट असतो व त्यानंतर कलम करणे सुरू असते. याचवेळी बागेत कलम यशस्वी होण्याकरिता आवश्यक ते वातावरण उपलब्ध असते.तेव्हा खुंट काडीवरील असलेल्या बगलफुटी शक्यतोवर काढून टाकाव्यात. खुंटकाडीचा…

कृषितज्ञ सल्ला
पीक सल्ला: उसावरील पायरीला किडीचे जैविक नियंत्रण

पीक सल्ला: उसावरील पायरीला किडीचे जैविक नियंत्रण

ऊस पिकास पायरिलाचा प्रादुर्भाव असल्यास इपिरिकॅनिया मेल्यॅनोल्युकाया परोपजीवी मित्र किटकाचे 5000 जिवंत कोष अथवा 50000 अंडीपुंज प्रती हेक्टरी वापरावेत. डॉ.एस.एम.पवार, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव.

कृषितज्ञ सल्ला
शेतकरी कुटुंबातील नववधू चक्क हेलिकॉप्टरमधून सासरी रवाना; वाचा संपूर्ण बातमी

शेतकरी कुटुंबातील नववधू चक्क हेलिकॉप्टरमधून सासरी रवाना; वाचा संपूर्ण बातमी

कृषिकिंग, अहमदनगर: एका शेतकरी कुटुंबातील नववधू लग्न समारंभ आटोपल्यानंतर चक्क हेलिकॉप्टरमधून सासरी रवाना झाली. यामुळे हा विवाह सोहळा चांगलचा चर्चेत आलाय. अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील साकुरी येथील दंडवते यांची मुलगी अंजलीचा विवाह सोहळा काल थाटात…

कृषितज्ञ सल्ला
पीक सल्ला: भाजीपाला रोपवाटिकेत खत व्यवस्थापन

पीक सल्ला: भाजीपाला रोपवाटिकेत खत व्यवस्थापन

भाजीपाला रोपवाटीकेत प्रती चौरस मीटर जागेला 10 ग्रॅम नत्र + 5 ग्रॅम स्फुरद व 5 ग्रॅम पालाश बी पेरणी सोबत दयावे.राहिलेले अर्धे नत्र 20-25 दिवसांनी दयावे. गादी वाफयात बी पेरतांना बियाण्यांस प्रती किलो 2 ग्रॅम…