1. होम
  2. कृषितज्ञ सल्ला

विभाग: कृषितज्ञ सल्ला

कृषितज्ञ सल्ला
लागवड आडसाली उसाची – भाग २

लागवड आडसाली उसाची – भाग २

बेणेप्रक्रिया 1) काणी रोगनियंत्रण तसेच कांडीवरील खवले कीड, पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी बेणेप्रक्रिया महत्त्वाची आहे. 2) बेणेप्रक्रियेसाठी 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि 300 मि.लि. मॅलॅथिऑन किंवा डायमिथोएट प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणात बेणे 10 मिनिटे…

कृषितज्ञ सल्ला
लागवड आडसाली उसाची – भाग १

लागवड आडसाली उसाची – भाग १

आडसाली हंगामासाठी फुले 265, को 86032 किंवा को व्हीएसआय 9805 या जातींची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत करावी. मध्यम भारी जमिनीत सलग तीन फूट अंतरावर सऱ्या पाडून पहिल्या दोन सऱ्यांत उसाची लागण…

कृषितज्ञ सल्ला
गूळनिर्मितीसाठी उसाच्या जाती

गूळनिर्मितीसाठी उसाच्या जाती

गुळाची प्रत आणि रंग हे मुख्यत्वेकरून उसाच्या जातीवर अवलंबून असतात. निरनिराळ्या ऊस जातींच्या रसामधील रासायनिक गुणधर्मांमध्ये फरक आढळून येतो. म्हणून शिफारस केलेल्या ऊस जातीची निवड करावी. 1) लवकर पक्व होणाऱ्या जाती: कोसी 671, को 8014,…

कृषितज्ञ सल्ला
टिकवा जमिनीची सुपीकता – संतुलित पोषण

टिकवा जमिनीची सुपीकता – संतुलित पोषण

कृषिकिंग : संतुलित पोषण महत्त्वाचे –१) सेंद्रिय आणि असेंद्रिय निविष्ठांचा वापर जैविक खतांसोबत करून पीक उत्पादनामध्ये निश्‍चितपणे वाढ होते, उत्पादनाची प्रतही सुधारते. हळूहळू जमिनीची सुपीकता वाढते आणि रासायनिक खतांवरील निर्भरता काही प्रमाणात कमी होते. २)…

कृषितज्ञ सल्ला
टिकवा जमिनीची सुपीकता – एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीचा वापर

टिकवा जमिनीची सुपीकता – एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीचा वापर

कृषिकिंग : एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीचा वापर –१) या पद्धतीमध्ये निरनिराळ्या निविष्ठांचा वेगवेगळ्या पिकांना विविध अवस्थांमध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना अचूक आणि काटेकोर पद्धतीने वापर करीत असताना माती आणि पाणी परीक्षण तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. उपलब्ध…

कृषितज्ञ सल्ला
टिकवा जमिनीची सुपीकता

टिकवा जमिनीची सुपीकता

कृषिकिंग : पीक पोषणासाठी आवश्‍यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करीत असताना दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यातील पहिली बाब म्हणजे पिकांचे संतुलित पोषण योग्य पद्धतीने हवे. दुसरी गोष्ट म्हणजे या आवश्‍यक अन्नद्रव्यांचा पुरवठा विविध स्रोत…

कृषितज्ञ सल्ला
द्राक्ष कलम

द्राक्ष कलम

कृषिकिंग : द्राक्ष कलम काडी पूर्णपणे पक्व असावी तसेच काडीवरील डोळे फुगीर असावेत. कुठल्याही परिस्थितीत कलम काडी लवकर फुटून येण्यासाठी हायड्रोजन सायनामाईडचा वापर करून नये. कलम काडी व खुंटाची काडी यांची जाडी सारखी असावी. निर्यातक्षम…

कृषितज्ञ सल्ला
द्राक्ष सल्ला: जुन्या द्राक्षबागेत असे करा पाणी आणि खत नियोजन

द्राक्ष सल्ला: जुन्या द्राक्षबागेत असे करा पाणी आणि खत नियोजन

द्राक्षबागेत काही महत्त्वाच्या घडामोडी सुरू असतांना बागेतील वातावरणात बदल घडून येतात. या बदलांमुळे वेलीच्या वाढीवर काही परिणाम दिसून येतात. विपरीत परिणाम टाळण्याकरिता बागेत विशिष्ठ वाढीच्या अवस्थेत काही महत्त्वाच्या कार्यवाही करणे गरजेचे असते. जुन्या बागेत मन्यामध्ये…

कृषितज्ञ सल्ला
पूर्वहंगामी आणि आडसाली ऊस खत नियोजन

पूर्वहंगामी आणि आडसाली ऊस खत नियोजन

आडसाली ऊस १) बांधणीच्या अवस्थेत असलेल्या आडसाली ऊसाला हेक्टरी १६० किलो नत्र (३४५ किलो युरिया), ८५ किलो स्फुरद (५३१ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ८५ किलो पालाश (१४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) खतमात्रा देऊन बांधणी…

कृषितज्ञ सल्ला
असे करा रांगडा कांद्यावरील फुलकिडे व पानावरील रोगांचे नियंत्रण

असे करा रांगडा कांद्यावरील फुलकिडे व पानावरील रोगांचे नियंत्रण

रांगडा कांद्याच्या उभ्या पिकाकरीता १) पुनर्लागणीनंतर ४५,६० आणि ७५ दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्यांची ५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. २) कीड व रोग यांच्या नियंत्रणाकरिता आवश्यकतेनुसार कार्बोसल्फान २ मि.ली. अधिक ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम प्रति…