1. होम
  2. कृषितज्ञ सल्ला

विभाग: कृषितज्ञ सल्ला

कृषितज्ञ सल्ला
कांदा सल्ला: कांदा काढण्याअगोदर हे करा

कांदा सल्ला: कांदा काढण्याअगोदर हे करा

काढणीस तयार असलेल्या रांगडा कांद्यासाठी१. कांदा काढणीच्या १०-१५ दिवस अगोदर पाणी देणे बंद करावे.२. पिकाची काढणी ५० टक्के माना पडल्यानंतर करावी.३. कांदा काढल्यानंतर तो शेतामध्ये पातीसह तीन दिवस सुकण्यास पडू द्यावा.४. कांद्याची पूर्ण सुकलेली पात…

कृषितज्ञ सल्ला
पीक सल्ला: डाळिंबावरील खोड भुंग्याचे नियंत्रण

पीक सल्ला: डाळिंबावरील खोड भुंग्याचे नियंत्रण

कृषिकिंग : जीवनक्रम: या किडीचा प्रादुर्भाव जून ते डिसेंबर महिन्यात जास्त प्रमाणात होत असला तरीही खोडांवर छिद्रे पाडण्याचे प्रमाण ऑक्टोबर-डिसेंबर मध्ये सर्वात जास्त असते. ही कीड आकाराने अतिशय लहान (२ ते २.५ मि.मी. लांब) असून…

कृषितज्ञ सल्ला
उसाचे खत व्यवस्थापन

उसाचे खत व्यवस्थापन

उसाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी उसाला संतुलित खताचा पुरवठा करणे आवश्यक आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादकता कमी होत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी उसाचे एकात्मिक पद्धतीने खत व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. एकात्मिक पद्धतीने खताचा पुरवठा…

कृषितज्ञ सल्ला
ऊसासाठी कृषीयंत्रे

ऊसासाठी कृषीयंत्रे

ऊस हे आपले प्रमुख नगदी पीक असून करार शेती असल्याने आपली जबाबदारी फक्त कमी खर्चात एकरी जास्तीत जास्त ८० ते १०० टन उत्पादन काढणे एव्हढीच आहे, पण असे घडत नाही.  केवळ चुकीच्या व्यवस्थापनामुळे एकरी खर्च…

कृषितज्ञ सल्ला
कपाशी – तुडतुड्यांचे नियंत्रण

कपाशी – तुडतुड्यांचे नियंत्रण

तुडतुडे फिकट हिरव्या रंगाचे असून, पाचरीच्या आकाराचे असतात. त्यांची लांबी तीन ते चार मि.मी. लांब असते. तुडतुड्यांच्या पिल्लांना पंख नसतात. मात्र पूर्ण वाढलेल्या तुडतुड्यांना पंख असतात. समोरच्या पंखावर एकेक काळा ठिपका असतो. डोक्‍याच्या भागावर दोन…

कृषितज्ञ सल्ला
कापूस – कीड व्यवस्थापन

कापूस – कीड व्यवस्थापन

कपाशीवर तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, मावा तसेच पिठ्या ढेकूण या किडींचा; तर मर, पानांवरील ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव दिसतो. वेळेवर कीड, रोगाचा प्रादुर्भाव ओळखून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. कपाशीवर प्रामुख्याने ठिपक्‍यांची बोंडअळी, हिरवी/ अमेरिकन बोंडअळी आणि…

कृषितज्ञ सल्ला
उसासाठी पाणी व्यवस्थापन

उसासाठी पाणी व्यवस्थापन

उस शेतीमध्ये पाणी हा घटक अतिशय महत्वाचा आणि निर्णायक घटक आहे.  म्हणून पाण्याचा कार्यक्षम काटेकोरपणे, नियोजनबध्दरीत्या वापर करून कमी पाण्यात जमिनीची सुपीकता आणि एकरी टनेज वाढवले पाहिजे. उसाला पाणी देण्याच्या पद्धती ऊस पिकाला सरीवरंबा, कट…

कृषितज्ञ सल्ला
उसाला संतुलित खत – भाग २

उसाला संतुलित खत – भाग २

खते देताना घ्यावयाची काळजी सध्या आपण ज्या पद्धतीने रासायनिक खते देतो, त्यामध्ये दिलेल्या खतांपैकी नत्र 25 ते 30 टक्के, स्फुरद 15 ते 20 टक्के व पालाश 50 ते 60 टक्के पिकास उपलब्ध होतात. हे लक्षात…

कृषितज्ञ सल्ला
उसाला संतुलित खत – भाग १

उसाला संतुलित खत – भाग १

ऊस पिकाच्या उगवण, फुटवे, कांडी सुटणे आणि जोमदार वाढ या वाढीच्या प्रमुख अवस्था आहेत. नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची मात्रा वाढीच्या अवस्थेनुसार चार वेळा विभागून द्यावी. मातीचे परीक्षण करून खतमात्रा देणे पीक वाढीसाठी फायदेशीर…

कृषितज्ञ सल्ला
ऊस पिकातील तण नियंत्रण

ऊस पिकातील तण नियंत्रण

देशात केवळ तणांमुळे सरासरी 30 ते 40 टक्के इतक्‍या मोठ्या प्रमाणात पीक उत्पादनात घट येते. एकूण कृषी उत्पादनाच्या होणाऱ्या किमतीच्या किमान 10 टक्के घट निव्वळ तणांचे नियंत्रण वेळीच न केल्यामुळे होते. तणांमुळे होणारे ऊस पिकाचे…