1. Home
  2. चालू घडामोडी

Category: चालू घडामोडी

चालू घडामोडी
मॉन्सूनची कर्नाटकपर्यंत वाटचाल

मॉन्सूनची कर्नाटकपर्यंत वाटचाल

कृषीकिंग : वायू चक्रीवादळामुळे थांबलेली मॉन्सूनची वाटचाल पुढे सुरू झाली आहे. मॉन्सून शुक्रवारी (ता. १४)केरळचा उर्वरीत भाग व्यापून कर्नाटकच्या दक्षिण भागात आणि तामिळनाडूच्या काही भागांत पोहोचला आहे. यंदा वायू चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीत अडथळा निर्माण झाला.…

चालू घडामोडी
दोन आठवड्यांत किसान क्रेडिट कार्ड मिळणार

दोन आठवड्यांत किसान क्रेडिट कार्ड मिळणार

कृषिकिंग: पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड तात्काळ मिळण्यासाठी केंद्र सरकारने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी संपूर्ण भरलेला अर्ज बॅंकेला मिळाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरित केले जाणार आहे. देशातील…

चालू घडामोडी
गायी, म्हशींची गुणसूत्र बॅंक उभारणार

गायी, म्हशींची गुणसूत्र बॅंक उभारणार

कृषिकिंग: गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा कार्यक्रमांतर्गत एक लाख चार हजार जातिवंत दुधाळ जनावरांचा डेटा संकलित झाला आहे. यातून गायी, म्हशींच्या १५ जातींची गुणसूत्र बॅंक उभारण्यात येणार आहे. यासाठी परदेशातील जेनोमिक्स तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. या…

चालू घडामोडी
इंटरनॅशनल फुड हब होण्याची भारताची क्षमता

इंटरनॅशनल फुड हब होण्याची भारताची क्षमता

कृषिकिंग: जगातील लहान देशांमध्येही कोल्ड चेन विकसित झाल्यामुळे शेतमालाची साठवणक्षमता 70 टक्क्यांवर गेली आहे. भारतात मात्र साठवणक्षमता विकसित झालेली नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करून माल विकावा लागतो. एकीकडे अन्नाअभावी कुपोषण, उपासमार ही समस्या आहे तर…

चालू घडामोडी
वायू चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरातला दिलासा

वायू चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरातला दिलासा

कृषिकिंग: ‘वायू’ चक्रीवादळाने आपली दिशा बदलल्यामुळे गुजरातला निर्माण झालेला धोका काहीसा कमी झाला आहे. सुमारे १५० किलोमीटर प्रति तास वेगाने गुजरातच्या दिशेने सरकणाऱ्या चक्रीवादळाने आपली दिशा बदलली असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान,…

चालू घडामोडी
देशात साखरेच्या उत्पादनात निच्चांकी घट होणार!

देशात साखरेच्या उत्पादनात निच्चांकी घट होणार!

कृषिकिंग: देशात येत्या ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवीन गाळप हंगामात साखरेचे उत्पादन घसरून गेल्या तीन वर्षांतील निच्चांकी पातळी गाठण्याची शक्यता आहे. दुष्काळामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रमुख राज्यांत उसाला बसलेला फटका आणि मॉन्सूनला झालेला उशीर यामुळे…

चालू घडामोडी
पशुवैद्यकीय सेवा होणार ऑनलाईन

पशुवैद्यकीय सेवा होणार ऑनलाईन

कृषिकिंग : राज्यातील पशुवैद्यकीय सेवा आता ऑनलाईन होणार आहे. त्यासाठी एक विशेष ॲप विकसित करण्यात येत आहे. या ॲपच्या माध्यमातून पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्याकडील विविध पशुधनाची नोंद करणे बंधनकारक करण्यात येईल. तसेच या ॲपवर संंबंधित पशुवैद्यकीय…

चालू घडामोडी
अन्नप्रक्रिया आणि ग्रामीण स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याची मागणी

अन्नप्रक्रिया आणि ग्रामीण स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याची मागणी

कृषिकिंग : केंद्र सरकारने आगामी अर्थसंकल्पात अन्नप्रक्रिया क्षेत्र आणि ग्रामीण स्टार्टअप उद्योगांमध्ये खासगी गुंतवणुक वाढण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे (सीआयआय) महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी…

चालू घडामोडी
पुढील हंगामात उसाला चांगला दर मिळणार

पुढील हंगामात उसाला चांगला दर मिळणार

कृषिकिंग : राज्यात पुढील गाळप हंगामात (२०१९-२०) ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. पुढील हंगामात दुष्काळामुळे साखर उत्पादनात ४० टक्के घट अपेक्षित आहे. राज्यात उसाचे लागवडक्षेत्र २८.५ टक्के घटले आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी…

चालू घडामोडी
तुरीची दुप्पट आयात करणार

तुरीची दुप्पट आयात करणार

कृषिकिंग : केंद्र सरकारने तुरीच्या दरातील तेजी रोखण्यासाठी आयात दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने यापूर्वी दोन लाख टन तुरीची आयात करण्याचे निश्चित केले होते. आता हे प्रमाण दुप्पट करून चार लाख टन करण्यात आले…