1. होम
  2. चालू घडामोडी

विभाग: चालू घडामोडी

चालू घडामोडी
‘पाणी जपून वापरा’; महाराष्ट्रासह ६ राज्यांना केंद्राचं पत्र

‘पाणी जपून वापरा’; महाराष्ट्रासह ६ राज्यांना केंद्राचं पत्र

कृषिकिंग, नवी दिल्ली: पश्चिम-दक्षिण भारतातील ६ राज्यांमध्ये पाण्याची पातळी खालावल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांच्या राज्य सरकारांना पत्र पाठवून, शिल्लक पाणीसाठ्यांमधून पाण्याचा…

चालू घडामोडी
पावसासाठी ४१ दिवसांची कठोर तपश्चर्या; पाहा काय आहे बातमी?

पावसासाठी ४१ दिवसांची कठोर तपश्चर्या; पाहा काय आहे बातमी?

कृषिकिंग, शिर्डी: राज्यात सध्या भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. या परिस्थितीतून राज्याला बाहेर पडण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करतोय. कुणी चारा छावण्यांना हातभार लावतोय तर कुणी श्रमदानातून जलसंधारणाची कामं करतोय. मात्र, दुसरीकडे शिर्डीमध्ये एक योगी…

चालू घडामोडी
एप्रिल महिन्यात खाद्य-अखाद्य तेलाच्या आयातीत ११ टक्क्यांनी घट

एप्रिल महिन्यात खाद्य-अखाद्य तेलाच्या आयातीत ११ टक्क्यांनी घट

कृषिकिंग, नवी दिल्ली: एप्रिल महिन्यात खाद्य-अखाद्य तेलाच्या आयातीत ११ टक्क्यांनी घट होऊन, ती १२ लाख ३२ हजार २८३ टन इतकी नोंदवली गेली आहे. जी मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात १३ लाख ८६ हजार ४६६ टन इतकी…

चालू घडामोडी
भारत इजिप्तकडून बीटापासून साखर निर्मितीचे नवे तंत्रज्ञान घेणार

भारत इजिप्तकडून बीटापासून साखर निर्मितीचे नवे तंत्रज्ञान घेणार

कृषिकिंग, नवी दिल्ली: भारतात पारंपरिक पद्धतीने ऊसापासून साखर तयार केली जाते. पण, आता बिटापासून साखर तयार करण्याचा विचार भारतातही केला जात आहे. काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंजाबच्या अमृतसरमधील बीट साखर कारखाना…

चालू घडामोडी
चालू गाळप हंगामात आतापर्यंत २१.२९ लाख टन साखरेची निर्यात

चालू गाळप हंगामात आतापर्यंत २१.२९ लाख टन साखरेची निर्यात

कृषिकिंग, नवी दिल्ली: १ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या चालू वर्षीच्या गाळप हंगामात (ऑक्टोबर २०१८-सप्टेंबर २०१९) आतापर्यंत २१.२९ लाख टन साखरेची निर्यात झाली आहे. जी मागील वर्षीच्या गाळप हंगामात (२०१७-१८) केवळ ५ लाख टन इतकी नोंदवली गेली…

चालू घडामोडी
‘अमूल’ला यावर्षी २० टक्क्यांच्या वाढीसह ४० हजार कोटींच्या व्यवसायाची अपेक्षा

‘अमूल’ला यावर्षी २० टक्क्यांच्या वाढीसह ४० हजार कोटींच्या व्यवसायाची अपेक्षा

कृषिकिंग, अहमदाबाद: अमूल दूध उत्पादक संघ अर्थात गुजरात को-ऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशनला (जीसीएमएमएफ) चालू आर्थिक वर्षात आपल्या व्यवसायात (२०१९-२०) २० टक्क्यांनी वाढ होऊन, तो ४० हजार कोटींपर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे. जीसीएमएमएफ अमूल ब्रॅण्ड अंतर्गत दूध…

चालू घडामोडी
‘ऊस शेती ठिबकवरचं..’; येत्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार कायदा करणार

‘ऊस शेती ठिबकवरचं..’; येत्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार कायदा करणार

कृषिकिंग, मुंबई: राज्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून, जनावरांच्या चारा-पाणी मिळणे मुश्किल झालं आहे. त्यामुळेच वाहत्या पाण्यावर होणाऱ्या ऊस शेतीला ठिबक सिंचनद्वारे पाणी देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे. येत्या जूनमध्ये होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात यासंदर्भातील…

चालू घडामोडी
मुलीला घोड्यावर बसवून, लग्नाचं वऱ्हाड निघालं बैलगाड्यांमधून

मुलीला घोड्यावर बसवून, लग्नाचं वऱ्हाड निघालं बैलगाड्यांमधून

कृषिकिंग, कोल्हापूर: सध्या सगळीकडेच लग्न सराईची धामधूम सुरु आहे. लग्न सराईच्या या धामधुमीत दोनच दिवसांपूर्वी एक शेतकरी कुटुंबातील नववधू हेलिकॉप्टरने आपल्या सासरी गेल्याची चर्चा असतानाच, कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावातसुद्धा असाच एक लग्न सोहळा…

चालू घडामोडी
अमेरिका-चीन व्यापारयुद्ध; जागतिक बाजारात कापसाच्या दरात १३ टक्क्यांनी घसरण

अमेरिका-चीन व्यापारयुद्ध; जागतिक बाजारात कापसाच्या दरात १३ टक्क्यांनी घसरण

कृषिकिंग, नवी दिल्ली: अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात आठवड्याभरात १३ टक्क्यांनी घसरण झालीये. न्यूयॉर्कच्या वायदा बाजारात १५ मे रोजी कापसाच्या दरात घट होऊन, तो मागील तीन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर नोंदवला गेला. सध्या…

चालू घडामोडी
महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर कोरियातही भीषण दुष्काळ; जाणवतीये अन्नधान्याची टंचाई

महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर कोरियातही भीषण दुष्काळ; जाणवतीये अन्नधान्याची टंचाई

कृषिकिंग, सियोल(कोरियन सेंट्रल न्यूज एजेंसी): महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर कोरियाही भीषण दुष्काळाचा सामना करतोय. उत्तर कोरियात गेल्या ४ दशकांमधील सर्वात भीषण दुष्काळ पडला असून, तिथे सध्या अन्नधान्याची मोठया प्रमाणात टंचाई निर्माण झालीये. ‘कोरियन सेंट्रल न्यूज एजेंसी’च्या माहितीनुसार…