1. होम
  2. चालू घडामोडी

विभाग: चालू घडामोडी

चालू घडामोडी
अक्षय तृतीयेनंतर सोन्याच्या दरात १ हजार रुपयांनी वाढ

अक्षय तृतीयेनंतर सोन्याच्या दरात १ हजार रुपयांनी वाढ

कृषिकिंग, मुंबई: अक्षय तृतीयेनंतर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळतंय. आज (गुरुवारी) सोनं प्रति तोळा ३३ हजार रुपयांवर पोहोचलं आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात गेल्या आठवडाभरात जवळपास १ हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.…

चालू घडामोडी
दुष्काळात तेरावा महिना; राज्यात मॉन्सूनचे आगमन आठवडाभर लांबणार- आयएमडी

दुष्काळात तेरावा महिना; राज्यात मॉन्सूनचे आगमन आठवडाभर लांबणार- आयएमडी

कृषिकिंग, नवी दिल्ली: मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. केरळमध्ये यावर्षी मॉन्सून ६ जून रोजी दाखल होईल, असे आयएमडीने आपल्या अंदाजात म्हटले आहे. अरबी समुद्रातील आर्द्रता आणि वारे यांच्या…

चालू घडामोडी
येत्या गाळप हंगामात साखरेच्या उत्पादनात ८.४ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता- यूएसडीए

येत्या गाळप हंगामात साखरेच्या उत्पादनात ८.४ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता- यूएसडीए

कृषिकिंग, नवी दिल्ली: “यावर्षी ऊस उत्पादनात घट होणार असल्याने, परिणामस्वरूप साखरेच्या उत्पादनातही घट होऊ शकते. त्यामुळे १ ऑक्टोबर २०१९ पासून सुरु होणाऱ्या आगामी गाळप हंगामात (२०१९-२०) साखरेच्या उत्पादनात ८.४ टक्क्यांनी घट होऊन, ते ३०३ लाख…

चालू घडामोडी
मुख्यमंत्र्यांनी घेतला ६ दिवसांत २२ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा आढावा; अधिकाऱ्यांना दिले कार्यवाहीचे निर्देश

मुख्यमंत्र्यांनी घेतला ६ दिवसांत २२ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा आढावा; अधिकाऱ्यांना दिले कार्यवाहीचे निर्देश

कृषिकिंग, मुंबई: तंत्रज्ञानाचा वापर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले ६ दिवस राज्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेतलाय. ‘संवादसेतू’ या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी मागील ६ दिवसांत २२ जिल्ह्यातील तब्बल २७ हजार ४४९ लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून…

चालू घडामोडी
मंत्र्यांचे दौरे म्हणजे ‘दुष्काळी पर्यटन’; राजू शेट्टींचा सदाभाऊ खोतांवर घणाघात

मंत्र्यांचे दौरे म्हणजे ‘दुष्काळी पर्यटन’; राजू शेट्टींचा सदाभाऊ खोतांवर घणाघात

कृषिकिंग, पुणे: राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पाण्यावाचून तर जनावरांचे चारा-पाण्यामुळे हाल सुरू आहेत. मात्र, याच दरम्यान होत असलेले मंत्र्यांचे दौरे म्हणजे ‘दुष्काळी पर्यटन” असल्याची घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी…

चालू घडामोडी
जनता दुष्काळात होरपळतीये, अन… मंत्री सदाभाऊ खोत एसीच्या गार वाऱ्यात

जनता दुष्काळात होरपळतीये, अन… मंत्री सदाभाऊ खोत एसीच्या गार वाऱ्यात

कृषिकिंग, औरंगाबाद: राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पाण्यावाचून तर जनावरांचे चारा पाण्यामुळे हाल सुरू आहेत. तर दुसरीकडे राज्याचे पशुसंवर्धन व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे मात्र औरंगाबादमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याचे समोर आले…

चालू घडामोडी
नवी मुंबईतून ४२५ टन आंबा निर्यात; जपान-कोरियाचीही निर्यात खुली होणार

नवी मुंबईतून ४२५ टन आंबा निर्यात; जपान-कोरियाचीही निर्यात खुली होणार

कृषिकिंग, मुंबई: हापूससह कर्नाटक, केसरसारख्या विविध आंब्यांना परदेशात मोठी मागणी आहे. नवी मुंबईतून, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, न्यूझीलंडला आतापर्यंत सुमारे ४२५ टन आंबा निर्यात करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक निर्यात ही हापूसची झाली असून, आवक कमी…

चालू घडामोडी
केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर कर्नाटकला दुष्काळ निधी मिळण्याची शक्यता

केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर कर्नाटकला दुष्काळ निधी मिळण्याची शक्यता

कृषिकिंग, नवी दिल्ली: कर्नाटकला दुष्काळ निधीसाठी केंद्रात नवीन सरकार स्थापन होण्याची वाट पाहावी लागणार आहे. राज्यातील अनेक जिल्हे दुष्काळाच्या कवेत आहे. केंद्रीय पथकाने कर्नाटकातील दुष्काळी भागाचा दौरा करून, आपला अहवाल केंद्रीय कृषी मंत्रालयाला सादर केला…

चालू घडामोडी
दुष्काळप्रश्नी शरद पवार आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; भेटीसाठी लिहिलं पत्र

दुष्काळप्रश्नी शरद पवार आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; भेटीसाठी लिहिलं पत्र

कृषिकिंग, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळी परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील दुष्काळामुळे तयार झालेल्या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली आहे. ‘सातारा, सोलापूर, बीड,…

चालू घडामोडी
केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर कर्नाटकला दुष्काळ निधी मिळण्याची शक्यता

केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर कर्नाटकला दुष्काळ निधी मिळण्याची शक्यता

कृषिकिंग, नवी दिल्ली: कर्नाटकला दुष्काळ निधीसाठी केंद्रात नवीन सरकार स्थापन होण्याची वाट पाहावी लागणार आहे. राज्यातील अनेक जिल्हे दुष्काळाच्या कवेत आहे. केंद्रीय पथकाने कर्नाटकातील दुष्काळी भागाचा दौरा करून, आपला अहवाल केंद्रीय कृषी मंत्रालयाला सादर केला आहे.…